• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अकलूजमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 6, 2026
in Blog
0
अकलूजमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली उत्साहात
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

अकलूज (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त अकलूज शहरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ. संस्कृतीताई (वहिनीसाहेब) रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली.

या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. “राष्ट्र प्रथम” या विचाराने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या योगदानामुळे माळशिरस तालुक्यात पक्षाची वाटचाल अधिक सक्षम व व्यापक होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RelatedPosts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

गेल्या ४६ वर्षांपासून त्याग, समर्पण आणि निष्ठेच्या बळावर भारतीय जनता पक्षाने देशाच्या राजकारणात आणि राष्ट्रनिर्माणात भक्कम स्थान निर्माण केल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. या प्रवासात परिश्रम घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानत स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अकलूजमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गोगाव येथे श्री कल्लेश्वर महाराज यात्रेला आजपासून प्रारंभ; विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Next Post

वाणोलीजवळ ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक

Related Posts

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित
Blog

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
20
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात
Blog

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
1
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ
Blog

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026
8
गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात
Blog

गुडाळवाडीत ऑनरेरी लेफ्टनंट कृष्णा मोहिते यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात

October 4, 2026
41
Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
21
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
34
Next Post
वाणोलीजवळ ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक

वाणोलीजवळ ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In