• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाणोलीजवळ ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
वाणोलीजवळ ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक
0
SHARES
24
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा (प्रतिनिधी) – शहादा-प्रकाश महामार्गावर वाणोली गावाजवळ ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. ट्रॅक्टरने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी व्यक्तीला सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

RelatedPosts

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Ad 1
Tags: Samadhan Jagtap
Previous Post

अकलूजमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली उत्साहात

Next Post

किनवटमध्ये पाणीटंचाई रोखण्यासाठी युद्धस्तरावर उपाययोजना; कोणत्याही प्रभागात पाण्याची समस्या जाणवणार नाही – निलोफर भाटी

Related Posts

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात
ताज्या घडामोडी

November 20, 2026
14
पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो
ताज्या घडामोडी

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

November 20, 2026
3
पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर
ताज्या घडामोडी

पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

November 20, 2026
4
चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे २०२५ ते जून २०३० या कालावधीसाठी आरक्षण निश्चित

खुशाल ईश्वर गुट्टे यांचा भाऊसाहेब मूलक आयुर्वेदिक महाविद्यालयात गौरव

November 20, 2026
1
मेळघाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून रोहित श्रीपाल पाल यांचे प्रशासनाला निवेदन
ताज्या घडामोडी

मेळघाटातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून रोहित श्रीपाल पाल यांचे प्रशासनाला निवेदन

November 20, 2026
4
Next Post
किनवटमध्ये पाणीटंचाई रोखण्यासाठी युद्धस्तरावर उपाययोजना; कोणत्याही प्रभागात पाण्याची समस्या जाणवणार नाही – निलोफर भाटी

किनवटमध्ये पाणीटंचाई रोखण्यासाठी युद्धस्तरावर उपाययोजना; कोणत्याही प्रभागात पाण्याची समस्या जाणवणार नाही – निलोफर भाटी

ताज्या बातम्या

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

November 20, 2026
पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

November 20, 2026
पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In