• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सरकारी रुग्णालयात मधमाश्यांचा हल्ला; वृद्ध गंभीर जखमी, प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
सरकारी रुग्णालयात मधमाश्यांचा हल्ला; वृद्ध गंभीर जखमी, प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : शहरातील सरकारी रुग्णालय परिसरात मधमाश्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून या घटनेत एक वृद्ध नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीवर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यांमधून अचानक थवा बाहेर पडल्याने हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीवर दोन मोठी मधमाश्यांची पोळी होती. आज अचानक ही पोळी हलल्याने मधमाश्यांचा थवा परिसरात पसरला आणि रुग्णालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांवर हल्ला चढवला. यामुळे रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांची पळापळ झाली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या दरम्यान, तपासणी करून बाहेर उभ्या असलेल्या एका वृद्ध व्यक्तीवर मधमाश्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला केला. शेकडो माश्यांनी चावा घेतल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना तातडीने प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेनंतर रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक अन्याय निवारण समितीने प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुग्णालय परिसरातील मधमाश्यांची धोकादायक पोळी तात्काळ हटवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, रुग्णालयासारख्या गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

महागोंडच्या मुख्याध्यापक दिपक कांबळे यांना ‘पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक’ आदर्श शिक्षक पुरस्कार

Next Post

‘नारायण बाग’ वाचवण्यासाठी शिवसेना आक्रमक; औद्योगिक विस्ताराला तीव्र विरोध

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
5
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
102
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
47
Next Post
‘नारायण बाग’ वाचवण्यासाठी शिवसेना आक्रमक; औद्योगिक विस्ताराला तीव्र विरोध

‘नारायण बाग’ वाचवण्यासाठी शिवसेना आक्रमक; औद्योगिक विस्ताराला तीव्र विरोध

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In