• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘नारायण बाग’ वाचवण्यासाठी शिवसेना आक्रमक; औद्योगिक विस्ताराला तीव्र विरोध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘नारायण बाग’ वाचवण्यासाठी शिवसेना आक्रमक; औद्योगिक विस्ताराला तीव्र विरोध
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : आजरा येथील ऐतिहासिक व कृषीदृष्ट्या महत्त्वपूर्ण ‘नारायण बाग’ वाचवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली असून औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी या जमिनीचे संपादन करण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. यासंदर्भात कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील अर्जुन शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी सुमारे ६.९९ हेक्टर सरकारी जमीन निश्चित करण्यात आली आहे. मात्र, हीच जमीन ‘नारायण बाग’ म्हणून ओळखली जात असून येथे अनेक वर्षांपासून कृषी चिकित्सालय (फळरोपवाटिका) कार्यरत आहे. या ठिकाणी वेंगुर्ला-४ जातीचे काजू, शिसम, करंज, बकुळा, आवळा, हिरडा यांसारख्या मौल्यवान वृक्षांचे संवर्धन केले जाते. तसेच पॉलीहाऊस आणि आधुनिक शेततळी यांसारख्या सुविधा येथे उपलब्ध आहेत.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

शिवसेनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “नारायण बाग ही आजऱ्याची ओळख असून स्थानिकांच्या भावना या ठिकाणाशी जोडलेल्या आहेत. औद्योगिक विकास आवश्यक असला, तरी पर्यावरणीय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणाचा बळी देणे योग्य नाही.” शासनाने २०११ मध्ये घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार, रोपवाटिका किंवा बीज गुणन केंद्राच्या जमिनी इतरत्र हस्तांतरित करू नयेत, असेही त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून स्थानिक स्तरावर या मुद्द्यावर वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

या प्रकरणामुळे विकास आणि पर्यावरण यामधील समतोल राखण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

सरकारी रुग्णालयात मधमाश्यांचा हल्ला; वृद्ध गंभीर जखमी, प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Next Post

आजरा येथे नूतन जि.प. व पं.स. सदस्यांचा सरपंच परिषदेच्या वतीने भव्य सत्कार

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
5
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
97
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
40
Next Post
आजरा येथे नूतन जि.प. व पं.स. सदस्यांचा सरपंच परिषदेच्या वतीने भव्य सत्कार

आजरा येथे नूतन जि.प. व पं.स. सदस्यांचा सरपंच परिषदेच्या वतीने भव्य सत्कार

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In