• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवकाळी पावसाचा फटका; साखर कारखान्याला ५ कोटींचे नुकसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

दक्षिण सोलापूर | प्रतिनिधी :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद हद्दीत असलेल्या लोकशक्ती शुगर अँड ऑइल इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असून सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसासोबतच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे कारखान्याच्या गोडावूनवरील छत उडून गेले. त्यामुळे साठवून ठेवलेली साखर पावसाच्या पाण्यात भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कार्यालय आणि लेबर कॉलनीवरील पत्रेही उडाल्याने इमारतींचे नुकसान झाले आहे.

RelatedPosts

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू

गेल्या नऊ वर्षांपासून सुरू होण्यास अडचणी येत असलेल्या या कारखान्याने यंदा गळीत हंगामाची सुरुवात केली होती. शेतकरी सभासदांना बिलांचेही वितरण करण्यात आले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा कारखाना अडचणीत सापडला आहे.

दरम्यान, औराद परिसरातील शेतकऱ्यांच्या द्राक्ष, गहू, कांदा, ज्वारी, केळी आणि मका पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी संबंधित शासकीय अधिकारी लवकरच भेट देऊन पंचनामा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे उद्योग आणि शेती या दोन्ही क्षेत्रांना मोठा फटका बसल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Previous Post

कणकवलीत वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय; अनियमित पार्किंगवर कारवाईचा इशारा

Next Post

किनगाव येथे ७५ बालकांची मोफत मेंदूविकार तपासणी; ३ महिन्यांच्या उपचारासह जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
0
🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥
Blog

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

October 9, 2026
4
बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू
Blog

बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू

October 9, 2026
3
कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस
Blog

कुटंगा येथे SIR मोहिमेला वेग;325 मतदारांची यादीशी जुळवणी नाही, BLO कडून मतदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी नोटिस

October 9, 2026
11
विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..
Blog

विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

October 9, 2026
25
ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
3
Next Post
किनगाव येथे ७५ बालकांची मोफत मेंदूविकार तपासणी; ३ महिन्यांच्या उपचारासह जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम

किनगाव येथे ७५ बालकांची मोफत मेंदूविकार तपासणी; ३ महिन्यांच्या उपचारासह जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत पी. एस. एम. एस. शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

🌾🔥भैरवनाथ शुगर वर्क्सचा गळीत हंगाम २०२६-२७ शुभारंभ! 🌾🔥

October 9, 2026
बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू

बुलढाणा जिल्हा मोताळा तालुका येथे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यामदतीसाठी मदत केंद्र सुरू

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In