• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कणकवलीत वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय; अनियमित पार्किंगवर कारवाईचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
कणकवलीत वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय; अनियमित पार्किंगवर कारवाईचा इशारा
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

कणकवली (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नगराध्यक्ष Sandesh Parkar यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर अनियमित पार्किंगमुळे निर्माण होणारी कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलाखाली तात्पुरत्या वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सर्व्हिस रस्त्यांवरील पार्किंग आणि रस्त्यावर वाहने उभी करून विक्री करणाऱ्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बस स्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले.

मंगळवारच्या आठवडा बाजाराच्या दिवशी क्रीडांगणाजवळ तात्पुरती पार्किंग व्यवस्था करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. या उपाययोजनांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुटसुटीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या बैठकीस उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, वाहतूक पोलीस दिलीप पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, तसेच अमोल आघम, रविंद्र म्हाडेश्वर यांच्यासह नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, दीपिका जाधव, सुमेधा अंधारी, जाई मुरकर, लुकेश कांबळी आणि सत्यजित पारकर उपस्थित होते.

Ad 1
Tags: Amit Tendulakr
Previous Post

मतदार यादी मॅपिंग त्वरित पूर्ण करा; महापौर अजीव पाटील यांचे वसई-विरारकरांना आवाहन

Next Post

अवकाळी पावसाचा फटका; साखर कारखान्याला ५ कोटींचे नुकसान

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

अवकाळी पावसाचा फटका; साखर कारखान्याला ५ कोटींचे नुकसान

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In