• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोळवाडीत १०२ वा अखंड हरिनाम सप्ताह १० एप्रिलपासून; भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांचा उत्साह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोळवाडीत १०२ वा अखंड हरिनाम सप्ताह १० एप्रिलपासून; भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांचा उत्साह
0
SHARES
88
VIEWS
Ad 1

कोळवाडी | प्रतिनिधी : राजीव दहिफळे
तालुक्यातील कोळवाडी येथे श्री संत मोतीराम महाराज व श्री संत माधवबाबा यांच्या कृपाशीर्वादाने १०२ व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याची सुरुवात शुक्रवार, १० एप्रिल २०२६ पासून होत असून संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

या सप्ताहाचे हे १०२ वे वर्ष असून ‘विठ्ठल विठ्ठल’ नामाच्या गजराने कोळवाडी नगरी दुमदुमून जाणार आहे. सप्ताहाचे प्रेरणास्थान ह.भ.प. विजयानंद महाराज सुपेकर असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

दैनंदिन कार्यक्रम:
पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम, ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, ९ ते १२.३० तुकाराम महाराज गाथा भजन, दुपारी १.३० ते ३ अन्नदान, ३ ते ४ भावार्थ रामायण, ४ ते ५ प्रवचन, संध्याकाळी ५ ते ७ धूप आरती व हरिपाठ, तर रात्री ९ ते ११ हरिभक्तीपर कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत.

सप्ताहात ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पुरी, ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, ह.भ.प. सुदाम महाराज पानेगावकर व ह.भ.प. गोवर्धन महाराज पट्टीवडगावकर यांसारख्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.

या सोहळ्याची सांगता १७ एप्रिल रोजी होणार असून त्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १८ एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन व दिंडी मिरवणुकीने सप्ताहाचा समारोप होईल.

या धार्मिक सोहळ्यासाठी ग्रामस्थ व फौजी फाउंडेशन कोळवाडी यांच्या वतीने पिण्याच्या पाण्यासह सर्व सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरातील भाविकांनी कीर्तन, प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags: Dahiphale Pandhari
Previous Post

दिव्यांग निधी व निराधार योजनेचा रखडलेला लाभ तातडीने द्या; अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा

Next Post

रांजणी येथे उरूस उत्साहात; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श पुन्हा अधोरेखित

Related Posts

ताज्या घडामोडी

१५ दिवसांतच येवला–मनमाड रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे नागरिक संतप्त

July 8, 2026
19
ताज्या घडामोडी

विष्णू जिनिंग परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; ६,७०० रुपयांचा दंड वसूल

July 8, 2026
1
कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

July 7, 2026
14
ताज्या घडामोडी

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

July 7, 2026
158
ताज्या घडामोडी

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 7, 2026
5
येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

July 7, 2026
7
Next Post
रांजणी येथे उरूस उत्साहात; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श पुन्हा अधोरेखित

रांजणी येथे उरूस उत्साहात; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श पुन्हा अधोरेखित

ताज्या बातम्या

श्रीरामपूर पोलिसांची धडक कारवाई; १२१ अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड, प्रत्येकी २ लाखांचे जामीन बंधपत्र

July 8, 2026

श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा

July 8, 2026

माळशिरसच्या ‘क्रांतीज्योती’ विद्यालयाला ‘सुंदर शाळा, स्वच्छ शाळा’ पुरस्कार

July 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In