• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बागलाण तालुक्यात पोर्टल बंदमुळे पंचनाम्यात अडचणी:प्रशासनाने तात्काळ संकेतस्थळ सुरू करावे हरि अण्णा जाधव यांची शासनाकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1
Ad 1

बागलाण तालुक्यात पोर्टल बंदमुळे पंचनाम्यात अडचणी:प्रशासनाने तात्काळ संकेतस्थळ सुरू करावे हरि अण्णा जाधव यांची शासनाकडे मागणी
सारथी न्यूजसाठी प्रतिनिधी चेतन बागुल बागलाण
बागलाण तालुक्यावर अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबडले मोडले आहे.पंचनामे करण्याचे काम सुरू असतानाच ऑनलाइन सातबारा उतारा चे संकेतस्थळ बंद पडल्याने नुकसान भरपाई व मदतीच्या आशेने धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांना सातबारा आणि८-अ उताऱ्यांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने सर्वाधिक नुकसान झालेल्या बागलाण तालुक्यात हा विषय ऐरणीवर आला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

भूमी अभिलेख विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक बिघाडामुळे वारंवार ठप्प पडत असल्याने संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली आहे संकेतस्थळावरील दुरुस्ती ५ एप्रिल पर्यंत पूर्ण होईल अशी अधिकृत घोषणा असूनही ६ एप्रिल उजाळूनही संकेतस्थळ सुरळीत सुरू झाले नाही महसूल विभागाने २ एप्रिल मध्ये रात्रीपासून ५ एप्रिल पर्यंत संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता या कालावधीत दुरुस्ती पूर्ण होऊन सेवा पूर्ववतच सुरू होईल अशी अपेक्षा होती मात्र आजही संकेतस्थळावर सर्वर एरर आणि पेज नॉट फाऊंंड ‘ चे संदेश दिसत असल्याने दुरुस्तीचा’ फार्म ‘स झाल्याची भावना व्यक्त होत आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी अडचण सुरू आहे याशिवाय बँक कर्ज न्यायालयीन प्रकरणे आणि जमीन खरेदी विक्रीवर परिणाम होत आहे निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडे प्रशासनाचा तांत्रिक गोंधळ हा दुहेरी संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे.पंचनाम्यावर परिणाम

महा- ई- सेवा केंद्र आणि सेतू कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांच्या लांब लांब रांगा लागल्या असल्या तरी शेवटी त्यांच्या हाती निराशा येत आहे नुकसान भरपाई साठी सातबारा आणि ८-अ उतारे अत्यावश्यक कागदपत्रे मानली जातात. तलाठी कार्यालयाकडून पंचनामे साठी ही कागदपत्रे तातडीने मागवली जात आहेत परंतु ऑनलाईन सेवा ठप्प असल्याने पंचनाम्याची प्रक्रिया रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्व पीक संपवलं आता सातबारा मिळत नाही म्हणून पंचनाम्याचे कामही अडकल पंचनामे वेळेत झाले नाही तर हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहतील प्रशासनाने तात्काळ संकेतस्थळ सुरू करून पर्यायी व्यवस्था उभी केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि अण्णा जाधव यांनी दिला.

Ad 1
Tags: Bala Bagul
Previous Post

रेल-नावडी सेवा सहकारी संस्थेत बाबासाहेब मुरकुंडे यांची निवड

Next Post

केजचे तहसीलदार आमचे मित्र राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
केजचे तहसीलदार आमचे मित्र राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन

केजचे तहसीलदार आमचे मित्र राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In