• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुंडलवाडी शहरात घरगुती गॅसचा तुटवडा; नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
कुंडलवाडी शहरात घरगुती गॅसचा तुटवडा; नागरिकांच्या लांबच लांब रांगा
0
SHARES
58
VIEWS
Ad 1

कुंडलवाडी | प्रतिनिधी :

कुंडलवाडी शहरात घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरातील कुंभारगल्ली परिसरात असलेल्या ओंकार इंडियन गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण करण्यात येत आहे. कुंडलवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे पोलीस उपस्थितीत गॅस वाटप होत असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गॅस पुरवठा विस्कळीत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. एका सिलेंडरसाठी ३० ते ३५ दिवस प्रतीक्षा करूनही वेळेवर गॅस मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना पुन्हा चुलीचा आधार घ्यावा लागत आहे.

दरम्यान, शहरातील काही हॉटेल, इडली सेंटर, बिअर बार, रेस्टॉरंट आणि धाब्यांमध्ये घरगुती गॅसचा सर्रास वापर होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियमांनुसार या व्यावसायिक आस्थापनांनी कमर्शियल गॅसचा वापर करणे अपेक्षित असताना घरगुती गॅसचा वापर होत असल्याने तुटवडा वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांनी तालुका व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करावी, तसेच घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Tags: Siddharth Kamble
Previous Post

आरटीई २५% प्रवेशासाठी लॉटरी जाहीर; अंतिम निकाल १० एप्रिलला

Next Post

आढळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी २४ लाखांची प्रशासकीय मंजुरी; दोन नवीन वर्गखोल्या उभारणार

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
8
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
24
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
103
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
56
Next Post
आढळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी २४ लाखांची प्रशासकीय मंजुरी; दोन नवीन वर्गखोल्या उभारणार

आढळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी २४ लाखांची प्रशासकीय मंजुरी; दोन नवीन वर्गखोल्या उभारणार

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In