• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आढळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी २४ लाखांची प्रशासकीय मंजुरी; दोन नवीन वर्गखोल्या उभारणार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
आढळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी २४ लाखांची प्रशासकीय मंजुरी; दोन नवीन वर्गखोल्या उभारणार
0
SHARES
22
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा प्रतिनिधी:

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी दोन नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी २४ लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत सन २०२५-२०२६ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद आदेश क्रमांक कार्या-४/गांध८२४२/२०२६ दिनांक २९ मार्च २०२६ नुसार, प्राथमिक शाळांच्या इमारतींच्या बांधकामासाठी उपलब्ध निधीतून आढळगाव शाळेस दोन वर्गखोल्या उभारण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी एकूण २५ कोटी ३६ लाख रुपयांची तरतूद असून, मागील दायित्व वजा केल्यानंतर उर्वरित निधीतून संबंधित कामांना मंजुरी देण्यात येत आहे.

प्रशासकीय आदेशानुसार, काम पूर्ण झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच देयके अदा केली जाणार आहेत. तसेच खर्च शासनाच्या नियम व मार्गदर्शक तत्वांनुसारच करणे बंधनकारक राहणार आहे. मंजूर रकमेपेक्षा अधिक खर्च न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

या कामासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या संयुक्त स्वाक्षरीनंतरच अंतिम देयक अदा केले जाणार आहे.

दरम्यान, या कामासाठी सरपंच शिवप्रसाद उबाळे, उपसरपंच अनुराधा ठवाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ, माजी पंचायत समिती सभापती विलासराव भैलुमे, अंबादास चव्हाण, ग्राम सदस्य हनुमंत डोके, डॉ. डाळिंबे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निलेश डाळिंबे, सचिन शिंदे तसेच मुख्याध्यापक संतोष शिंदे आदींचा सहभाग राहणार आहे.

स्थानिक पातळीवर या मंजुरीचे स्वागत करण्यात येत असून, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Tags: Shrirang Salwe
Previous Post

कुंडलवाडी शहरात घरगुती गॅसचा तुटवडा; नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Next Post

प्रवीण काकडे यांची सोलापूर उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
प्रवीण काकडे यांची सोलापूर उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड

प्रवीण काकडे यांची सोलापूर उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In