• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेलमधील कातकरी वस्तीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची भेट ; शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा”

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेलमधील कातकरी वस्तीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची भेट ; शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा”
0
SHARES
31
VIEWS
Ad 1
Ad 1

पनवेल ता प्रतिनिधी: आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी आज पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कातकरी समाजाच्या वस्तीवर प्रत्यक्ष भेट दिली व त्यानंतर पनवेल महानगरपालिका कार्यालयात बैठक घेतली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्लॉट क्रमांक 538A येथील कातकरी समाजाच्या मालकी हक्कांबाबत ही क्षेत्रभेट व बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री अशोक वुईके यांनी महापौर नितीन पाटील आणि आदिवासी विकास विभाग ठाणे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांच्या समवेत आदिवासी वस्ती येथे भेट दिली. परिसराची पाहणी करून महसूल विभाग व पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी तेथील समाजमंदिरामध्ये बैठक घेऊन कातकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

यानंतर पनवेल महानगरपालिका मुख्यालयात पनवेल महानगरपालिका आयुक्त व अधिकारी, आदिवासी विभाग, महसूल विभाग इत्यादी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित प्लॉटवरील कातकरी समाजाच्या मालकी हक्काबाबत चर्चा झाली असता महापालिकेकडून या विषयाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे पनवेल महापौर नितीन पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. आदिवासी बांधवांसाठी शबरी घरकुल योजनेअंतर्गत 116 प्रस्ताव आदिवासी विकास विभागास मनपा कडून सादर करण्यात आले असून विविध शासकीय योजनांचा लाभ सर्व पात्र आदिवासी बांधवांना पुढील 3 महिन्यांत मिळेल यासाठी प्रयत्न करू असे मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 1680 आदिवासी कुटुंबे

आणि 20 आदिवासी वस्त्यांचा आढावा घेण्यात आला.
आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या पीएम जनमन योजना, राणी दुर्गावती योजना व विविध कल्याणकारी योजनांची पनवेलच्या शहरी भागातील अंमलबजावणीची व सध्यस्थीतीची माहिती यावेळी मंत्री डॉ अशोक वुईके यांनी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेऊन याबाबत सूचना दिल्या. शहरी भागातील आदिवासी समुदायकडे दुर्लक्ष होणार नाही, त्यांचे प्रश्न संवेदनशीलपणे सोडविले जातील तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळेल याची प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बैठकीस पनवेल महानगरपालिका महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Ganesh Ladh
Previous Post

न्यायालयाच्या आदेशानुसार पाटण बस स्थानकातील अतिक्रमणांवर बुलडोझर; प्रशासनाची मोठी कारवाई

Next Post

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी..

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी..

पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी..

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In