• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोलर लावा म्हणणारेच आता लुटतायत?’महावितरणच्या दरधोरणावर ग्राहक संतप्तसोलर लावा म्हणणारेच आता लुटतायत?’

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

रिसोड – प्रतिनिधी

रिसोड : राज्यात एकीकडे

शासन सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन देत ‘सोलर पॅनल लावा’ असा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे, तर दुसरीकडे महावितरण कडून सोलर धारकांची उघडपणे आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. माहितीनुसार, सोलर पॅनलमधून निर्माण होणारी वीज महावितरणकडून अवघ्या ३ ते ४ रुपये प्रति बुनिट दराने घेतली जाते, मात्र तीच वीज ग्राहकांना १० ते १२ रुपये प्रति युनिट दराने विकली जाते. यामुळे ‘उत्पादन आमचं आणि नफा त्यांचा? असा संतप्त सवाल सोलर धारकांकडून उपस्थित होत आहे.

लाखो खर्च करूनही वाढीव

बिलांचा फटका

शासनाच्या सोलर योजनेबर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी ५ ते १५ लाख रुपये खर्च करून सोलर

सोलर लावा ग्हण्गाटेव आता लुटतायत ?

महावितरमधी वोज दर मुद!

माधिव प्या

3-4 कने मुसिंट

सोलर धारकांची आदिक पिळवणूक!

नाझीवा ध्यचं, मोटो अवीप विलारा

चरक्का कथा.

सिस्टीम बसवली, परंतु अपेक्षित आहेत. बचत तर दूरच, उलट दरमहा बाढीव वीजबिलांचा धक्का बसत आहे. विशेषतः व्यावसायिक ग्राहकांना या धोरणाचा सर्वाधिक फटका बसत असून ‘सोलर लावूनही बिल येतंय, मग फायदा काय?’ असा प्रश्न ते विचारत

महावितरण MREDCL

१०-१२ स्नेन युनिट्स

साप्तताते तातकाळ कारवाई करा!

तोटा सबसिडी असूनही ग्राहकांचा

शासनाकडून सबसिडी दिली जात असली तरी प्रत्यक्षात बीज खरेदी-विक्रीतील तफावत ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका देत आहे. नेट मीटरिंगच्या अटी,

दरातील फरक आणि धोरणातील अस्पष्टता यामुळे ग्राहक गोंधळलेले आहेत.

‘ही योजना की सापळा ?”

सोलर धारक आता उघडपणे म्हणू लागले आहेत की, ‘ही योजना खरंच फायदेशीर आहे की फक्त कंपन्यांचा नफा वाढवण्यासाठीचा सापळा ?’

शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा !

सोलर ऊर्जेला चालना देण्याचा सरकारचा उद्देश चांगला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत ग्राहकांची फसवणूक होत असेल, तर याबर तात्काळ कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

ग्राहकांची मागणी स्पष्ट आहे सोलर बीजेचा खरेदी दर

विक्री दरात पारदर्शकता आणावी

नेट मीटरिंग नियम सोपे व न्याय्य करावेत

नावाखाली आर्थिक लूट’ अशीच ही योजना ओळखली जाईल! नाहीतर ‘हरित ऊर्जेच्या

Ad 1
Previous Post

हस्ता गावातील तरुणांची पोलीस दलात झेप; जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून जंगी सत्कार

Next Post

शक्तीपीठ विरोधी मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

शक्तीपीठ विरोधी मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In