• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माझा अकोला” : नागरिकांचा प्रशासनाला विकासाबाबत थेट प्रश्नांचा सूर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

अकोला : प्रतिनिधी (डॉ. पंजाबराव खाडे)

“सारथी महाराष्ट्राचा”
जि.प्रतिनिधी:डॉ.पंजाबराव खाडे
“माझा अकोला”
आपल्या अकोल्यातील जनतेला स्थानिक,मा.खासदार,मा.आमदार,मा.विधान परिषद सदस्य, सर्व स्थानिक असुन सूद्धा “आपला अकोला” खालिल प्रगती पासुन दूर का.?
प्रशासन,शासकिय,लोकप्रतिनिधी यांना जनते द्वारा विचारलेले विचाराधिन योग्य प्रश्नावली.
विकास,सुशासन,प्रगतिच्या समान संधी असणारा ‘माझा अकोला’शहरात नागरिकां विना सूविधा करांचा बोजा कमी होणार कधी.?
मुलभुत सुविधा अंतर्गत दैनिक शूद्धजल पुरवठा सातत्याने होणार? ओपण स्पेसवर
नागरिक पार्क जिम,मूख्य मार्गावर,महिला,सौचालय,
मुतारी घर होणार कधी,?

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक


शहर बस वाहतूक प्रभावी व्यवस्थापन कधी, पालिका शाळांचा दर्जावाढवून रंगरंगोटी,
जिर्णोद्धार कधी,शासकीय रुग्णालय अद्यावत तथा कार्यान्वित कधी,20 प्रभागात ‘आपला दवाखाना’ची प्रभावी अंमलबजावणी कधी,?शहरातिल मुख्य रस्त्यावरील व ईतर अतिक्रमण काढणार कधी,?अकोला प्रचंड लोक संख्या पाहता पाणी अडवा,
जिरवा अंतर्गत स्वतंत्र धरण निर्मिती कधी,?
घन कचऱ्या पासुन खत निर्मितीला चालना का नाही?,
पालिकेतील रिक्त पदांची भरती होणार कधी,? पुर्णामाय,तथा ईतर नद्यांचे काठी पर्यटन स्थळांची निर्मिती कधी?
पालिकेचे स्वामित्व असलेल्या अभ्यासिका निर्मिती,अंमलबजावणी कधी,?अग्नीशमन दल अद्यावत,वाहण वाढविणार कधी,?
पालिकेला आर्थिक स्वयंपुर्ण करण्यावर कार्यरत होणार कधी?अकोला शहर हे उष्ण म्हणुन ओळख असुन पर्यावरण सुधारुण वृक्षलागवड,
आक्सिजन पार्क,जेष्ठ नागरिकांना फिरण्यास स्थानिक ओपण स्पेस वरील नेत्यांचे अतिक्रमण काढुन,बाग निर्मिती होणार कधी,?दर महिन्याला मनपा आपल्या दारी उपक्रम कधी?जिवनाश्यक सामांन साठी पालिकाद्वारा बाजार निर्मिती, बचत गटांना स्वयंत्र बाजार उपलब्ध करुण देणार कधी.?आर्थिक दृष्टया प्रगती कडे वाटचाल करीत असलेल्या अकोल्यात मनोरंजन,रोजगार भवन, नाट्यगृह,डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाची आधुनिकता तथा ईतर कार्य होणार कधी.?पालिके तर्फे स्वातंत्र्य रोजगार, निर्मिती बरोबर अल्प ऋण योजणा प्रभावी राबविणार कधी.?
त्याबरोबरच ईतिहास सन्मान, बेरोजगारांच्या हाताला काम,शेतकरी सन्मान,शिक्षण गुणवत्ता,निरोगी नागरिक,मजबुत पायाभुत सुविधा, डिजिटल अकोला महानगर पालिका
नागरिक समित्या.समता,सन्मान,
सुरक्षा योजनांवर काम होणार कधी.?

मा.खासदार.

मा.आमदार.

मा.जिल्हाधिकारी.

मा.पालिका आयुक्त,उपआयुक्त.

मा.महापौर,उपमहापौर.

मा‌.समस्त समाजसेवक.

मा.संपुर्ण सजग नागरिक.

मा.संपूर्ण प्रभागातील नगरसेवक,नगरसेविका.

Tags: Punjabrao Khade
Previous Post

रक्षक झाले भक्षक,पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आदिवासी महिलेचे शहादा येथे आमरण उपोषण!

Next Post

औंढा परिसरात भूकंपाचे धक्के; सकाळी 8:45 वाजता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post

औंढा परिसरात भूकंपाचे धक्के; सकाळी 8:45 वाजता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In