• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रक्षक झाले भक्षक,पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आदिवासी महिलेचे शहादा येथे आमरण उपोषण!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
45
VIEWS
Ad 1
Ad 1

अवैध्य धंद्यांचा सुळसुळाट, पोलिस अधिकाऱ्यांना हफ्त्यांमुळे आशिर्वाद!

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अक्राणी प्रतिनिधी: कुंपणानेच शेत खाल्ले. भ्रष्टाचारी पोलिसांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे.पोलिसांच्या मदतीने अवैध धंद्यांना ऊत, गुन्हे तपासात निष्क्रियता, म्हणून पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या तथा उपोषणकर्त्या श्रीमती सविता विजय वसावे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्या कडे केली आहे.

धडगाव पोलिस स्टेशन लागत १०० मीटरवर शासनाने बंदी घातलेले. मटका, व पत्त्याचा, फुद्दीचा, स्वतंत्र गल्लीत खुलेआम जुगार पोलिस निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या आशीर्वादाने चालू आहे. यातून पोलिसांना लाखो रुपये मिळतात धडगाव बस स्थानकात अवैध्य प्रवासी वाहतूकची सुळसुळाट आहे. धडगाव पोलिस ठाणेत दिनांक १२/१२/२०२५ रोजी फिर्यादी सविता विजय वसावे यांच्या तक्रारीवरून खंडणी,सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण कायदा २०१६ अन्वये गुन्हा करण्यात आला आहे.सदरच्या गुन्ह्यात पोलिसांनी कायद्यानुसार कलमे लावले नाही. या गुन्ह्यात एकूण ६ आरोपी आहेत. पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपीला वाचवण्याचा उद्देशाने. ३(५)सामाईक इरादा . ६१(२)गुन्हा करण्याचा कट रचणे, २३८ पुरावा नष्ट करणे. तसेच सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण कायदा कलम ३ हे अती महत्वाचे कलम दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला शिक्षेपासून वाचवण्या करिता जाणीवपूर्वक कलमे लावले नाही. आरोपींवर ८ गुन्हे दाखल असताना त्याला वाचवण्यासाठी पूर्व अभिलेख कोर्टात न देता पोलिस न्यायालयाची सुद्धा दिशाभूल करतात. म्हणून पोलिसांवर गुन्हा दाखल करण्या करिता दिनांक १०/०४/२६ पासून उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय शहादा येथे आमरण उपोषण छेडले आहे.

पोलीस अधिक्षक नंदुरबार, श्री. श्रवणकुमार एस. दत्त हे आल्यापासुन १००० पेक्षा अधिक गुन्हे ,अवैध दारू विकी, वाहतुक, निर्माती बाबत दाखल आहेत.नंदुरबार जिल्हयात सर्रासपध्दतीने मोठया प्रमाणात अवैध धंदे, अवैध गावठी हातभाट्टी दारू विकी, निर्माती व वाहतुक, भुमाफिया यांचे विरूध्द गुन्हे दाखल न करणे, गोर-गरिब लोकांना न्यायापासुन वंचितठेवणे, राजकिय वरदहस्त असलेले गुंडांना अभय देणे या विरोध्दात कायम सामाजिक जाणिव असलेले सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवित असल्याने तो आवाज दाबुन टाकण्यासाठी सदरह अप्रामाणिकरित्या, अवैध, बेकायदेशीर, बोगस, कायदयाचा सतत गैरवापर करून सामाजिक कार्यकर्ते यांचे विरूध्द खोटे गुन्हे दाखल करून हद्दपार सारखी गंभिर स्वरूपाची कार्यवाही सुरू करून त्रास देणे हा त्यांचा मुख्य हेतू आहे, आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दूरूपयोग करून contact killer व भ्रष्ट पद्धतीने मनमानी कारभार करीत आहेत,असा आरोप आदिवासी महिलांनी केला आहे.

Ad 1
Tags: Vasant Pawara
Previous Post

महात्मा जोतिबा फुले : समाजक्रांतीचे प्रणेते

Next Post

माझा अकोला” : नागरिकांचा प्रशासनाला विकासाबाबत थेट प्रश्नांचा सूर

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

माझा अकोला” : नागरिकांचा प्रशासनाला विकासाबाबत थेट प्रश्नांचा सूर

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In