• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चाकूर येथील ज्येष्ठ वकील ॲड. डी. जे. कापसे (आबा) यांचे दुःखद निधन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in राजकीय
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

चाकूर वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. डी. जे. कापसे (आबा) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाकूर तालुक्यातील कायदे क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

म्हसळा तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर

ॲड. कापसे यांनी गेल्या सुमारे वीस वर्षांपासून चाकूर न्यायालयात वकिली करत अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य केले. अत्यंत मनमिळावू स्वभाव, साधेपणा आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आपुलकी यामुळे ते सर्वांच्या मनात घर करून होते.

कुणाकडे आर्थिक अडचण असली तरी त्यांनी कधीही मागे न हटता त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी कायद्याची बाजू ठामपणे मांडत न्याय मिळवून देणे हेच त्यांचे ध्येय होते.

त्यांच्या निधनामुळे एक कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि जनतेचा आधारस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली… आबा 💐

Previous Post

धाराशिव येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी बक्षीस, पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन.

Next Post

चांदा ते बांदा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जाळे; सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Related Posts

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन
राजकारण

लोकनेते विलासराव देशमुख यांना जळकोट शहर काँग्रेसतर्फे भावपूर्ण अभिवादन

May 27, 2026
9
ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा
राजकारण

ज्येष्ठ शिवसैनिक शांतीलाल अण्णा यांचे निधन; धुळे-नंदुरबारमध्ये शोककळा

April 16, 2026
58
ताज्या घडामोडी

म्हसळा तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर

March 22, 2026
0
पनवेल पंचायत समितीवर प्रथमच फडकला भाजपचा झेंडा!!!
राजकीय

पनवेल पंचायत समितीवर प्रथमच फडकला भाजपचा झेंडा!!!

March 11, 2026
45
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहरामध्ये गुणगौरव समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजन
राजकीय

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माढा शहरामध्ये गुणगौरव समारंभ आणि विविध कार्यक्रम आयोजन

March 11, 2026
33
Next Post

चांदा ते बांदा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जाळे; सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

आंबेठाण परिसरात वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी; रस्ता दुरुस्तीसाठी वाहतूक वळविणार

May 28, 2026
दुघळा येथील सय्यद मोबीन सय्यद वजीर यांची मुंबई शहर पोलीस पदासाठी निवड

दुघळा येथील सय्यद मोबीन सय्यद वजीर यांची मुंबई शहर पोलीस पदासाठी निवड

May 28, 2026
JNPA Port मध्ये २८ मेपासून ‘काम बंद’ आंदोलन; आयात-निर्यात ठप्प होण्याची भीती

JNPA Port मध्ये २८ मेपासून ‘काम बंद’ आंदोलन; आयात-निर्यात ठप्प होण्याची भीती

May 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In