• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

मात्र कामाच्या दर्जाबाबत तक्रारदार असमाधानी

by
March 18, 2026
in ताज्या घडामोडी, देश विदेश, सामाजिक
0
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!
0
SHARES
123
VIEWS

प्रतिनिधी /सारथी महाराष्ट्राचा न्युज .

पातुर तालुक्यातील मळसुर फाटा ,गावंडगाव फाटा, ते आलेगाव रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी दि. १७/२/२०२६ रोजी सार्वजनीक बांधकाम विभागाकडे केलेल्या तक्रारीची विभागाने दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

आलेगाव ,मळसुर फाटा ते गावंडगाव फाटा रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे,रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असुन ते अपघातास आमंत्रण देत आहेत.शेतकरी,व्यापारी ,विद्यार्थ्यांसह ईतर प्रवासी आणि रुग्ण यांना हे खड्डे पडलेले रस्ते त्रासदायक ठरत असल्याबाबत ची तक्रार निलेश भाउ कापकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती .

त्यामध्ये खड्डे पडलेले रस्त्यांची दुरुस्ती किंवा नविन बांधुन देण्याची मागणी केली होती.त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले.मात्र रस्त्याच्या दुरुस्तीच्या दर्जाबाबत आपण समाधानी नसल्याचे निलेश कापकर यांनी सांगितले.

“मळसुर फाटा ते गावंडगाव, आलेगाव रस्त्यांवर चे खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे ते पुर्णतः बोगस झालेले आहे त्या झालेल्या कामावर मी समाधानी नसून दर्जेदार काम करण्यात यावे .सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ कागदोपत्री थातूरमातूर काम करत आहेत. ” असे त्यांनी यासंबंधी आपले प्रतिक्रियात्मक मत व्यक्त केले.

Tags: प्रदीप ताजने
Previous Post

आजरा हायस्कूलच्या तीन खेळाडूंची कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघात निवड

Next Post

बाबुर्डी येथे सागर दिगंबर पोमणे यांची आरोग्य सेवक पदावर निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
101
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

बाबुर्डी येथे सागर दिगंबर पोमणे यांची आरोग्य सेवक पदावर निवड

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In