• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

” फाटक्या लुगडयात नांदली रमाई,.. तव्हा शालुत नटल्या नवऱ्या….

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1


कन्नड दिनांक 12 /6
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त साधून भीम गीतांच्या कार्यक्रमातून समाज प्रबोधन करणार्‍या श्री “सुनील खरे ” मनमाड कर यांच्या बुलंद आवाजात जेव्हा गाणे गायले तेव्हा अख्खे कन्नड शहर दुमदुमले.
“रामजी बाबा ला आनंद झाला ..जवळ घेऊन बोले भीमाला…म्हणे मिटली माझी तमा… जशी पाहिजे होती सून आम्हाला तशी भेटली बरका रमा.. हे गीत तर भीम गीतांचा कळस च या गाण्यावर आबालवृद्ध जणू बाबासाहेब-रमाचे विवाहात च आहोत की काय असे बेधुंद होऊन नाचले.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

“सतरा ठीगळाचं एकच पान. …. या आणि अशा अनेक बहारदार गीतांनी परिसर अक्षरशः बुद्ध मय झाला. या रमाई च्या गीतावर तरूण तरूणी यांनी ठेका धरला.

या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी लातूरचे मुद्रांक जिल्हाधिकारी श्री गोरख सातदीवे, ग्रामसेवक राजेंद्र पगारे, अनिल सिरसाट, गणेश मोरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शिरस, योगेश अंभोरे, संजय भालेराव, मनोहर जाधव, राजू धनेधर, मनोहर जाधव, शरद थोरात,
विद्रोही साहित्य सम्मेलन च्या कवियत्री प्राध्यापक डॉ श्रीमती प्रतिभा अहिरे आणि बर्‍याच जनसामान्यांच्या प्रतिसाद लाभला.
आजही भीम गीतांचा कार्यक्रम आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तर्फे कळविण्यात आले आहे
तरी सर्व समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समिती कडून कळविण्यात आले aahe.

Tags: Rayabhan Shravan Salve
Previous Post

ओमराजे यांची व्हिडिओ कॉलने हजेरी, 6 खासदारांची स्वाक्षरी व शपथ, शिवसेना उबाठा गट फुटणार ?

Next Post

उत्तम कोकीतकर यांना ‘आदर्श शिक्षक’ तर अनुराधा भोसले यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार जाहीर

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post

उत्तम कोकीतकर यांना 'आदर्श शिक्षक' तर अनुराधा भोसले यांना 'समाजभूषण' पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In