• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

पातूर

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

आदर्श गोसेवा संस्थेचे अध्यक्ष तथा नूतन विद्यालय, आलेगावचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यात शिक्षणाची आवड वाढावी, या उद्देशाने हा प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला.

शालेय बॅगचे वाटप सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, “शिक्षणाचा दीप प्रत्येक घरात प्रज्वलित झाला, तरच समाजाचा खरा विकास होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसंदर्भात दोन महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. उंबरवाडी येथे लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच, आलेगाव येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींप्रमाणेच मुलांनाही बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयांचे ग्रामस्थांनी स्वागत करत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला याचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी नितीन आनंदा ढोणे, उपसरपंच बंडू डाखोरे, दीपक डुकरे, मदन शिंदे, समाधान गाढवे, केशव डाखोरे, सुकराज डाखोरे, विठ्ठल डाखोरे, राजू देवकर, दीपक धंदेरे, अरुण झाटे, सुरेश लठाड, रामदास ठाकरे, परशराम तिवाले, सुकनंदन डाखोरे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बॉक्स

“शिक्षणाचा दीप प्रत्येक घरात प्रज्वलित झाला, तरच समाजाचा खरा विकास होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे.”
— निलेश तोताराम कापकर, सामाजिक कार्यकर्ते

Ad 1
Tags: Pradip Tajne
Previous Post

स्व. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त किणी (य) येथे मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर; ८० रुग्णांची तपासणी

Next Post

जुन्या वादातून मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, जखमीवर चंद्रपूर येथे उपचार

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

जुन्या वादातून मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, जखमीवर चंद्रपूर येथे उपचार

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In