• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साऊर गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी; नागरिक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
साऊर गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी; नागरिक त्रस्त
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

बातमी :
भातकुली (प्रतिनिधी) : तालुक्यातील साऊर गावात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून हे धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

RelatedPosts

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

गावात वाढत्या अवैध व्यवसायांमुळे चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दादा भामोदकर कृषी विद्यालयासमोरही मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर मानवाधिकार कानून एवं सुरक्षात्मक भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने वलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करून गावातील शांतता व सुरक्षितता राखावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष युवा अर्पण सोनी, अमरावती जिल्हा सचिव मिलिंद भोरे, जिल्हा कोषाध्यक्ष विकास गावंडे, भातकुली तालुका अध्यक्ष आशिष शर्मा, उपाध्यक्ष संदीप काटोले, तालुका सचिव दादाराव चोपडे, कोषाध्यक्ष प्रफुल निंभोरकर तसेच संजय माहोरे, शिवा सोळंके, यश देशमुख आदी उपस्थित होते.

Tags: Arpan Soni
Previous Post

राजगुरुनगर येथे जनसंवाद कार्यक्रम; युवा सेनेच्या विभाग प्रमुखपदी कुमार लोखंडे यांची निवड

Next Post

तिरवडे येथे रंगणार राज्यस्तरीय ढोल- ताशा स्पर्धाअक्षयतृतीयेनिमित्त भव्य आयोजन…

Related Posts

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत
ताज्या घडामोडी

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026
5
ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
25
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
26
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
8
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
16
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
19
Next Post
तिरवडे येथे रंगणार राज्यस्तरीय ढोल- ताशा स्पर्धाअक्षयतृतीयेनिमित्त भव्य आयोजन…

तिरवडे येथे रंगणार राज्यस्तरीय ढोल- ताशा स्पर्धाअक्षयतृतीयेनिमित्त भव्य आयोजन…

ताज्या बातम्या

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026

शाळेसमोर विद्यार्थ्याला दुचाकीची धडक; युवा सेनेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी

July 12, 2026

निर्रट जुगार अड्ड्यावर औसा पोलिसांची धडक कारवाई; शिक्षकासह पाच जण रंगेहात ताब्यात

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In