• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तिरवडे येथे रंगणार राज्यस्तरीय ढोल- ताशा स्पर्धाअक्षयतृतीयेनिमित्त भव्य आयोजन…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
तिरवडे येथे रंगणार राज्यस्तरीय ढोल- ताशा स्पर्धाअक्षयतृतीयेनिमित्त भव्य आयोजन…
0
SHARES
99
VIEWS
Ad 1

तळेरे/अंकित घाडीगांवकर

RelatedPosts

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

तिरवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने श्री राधाकृष्ण मंदिर, तिरवडे (इंडुलकरवाडी) येथे अक्षयतृतीयेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी होणारी ‘राज्यस्तरीय ढोल स्पर्धा’.
श्री.राधाकृष्ण प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित ही स्पर्धा रात्री ८:०० वाजल्यापासून मंदिर परिसरात रंगणार आहे. मराठी संस्कृती आणि अस्मिता जोपासण्यासाठी तसेच तरुण पिढीला पारंपारिक वाद्यांशी जोडण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमोद इंडुलकर यांनी सांगितले.

स्पर्धेतील विजेत्या संघांना पुढील प्रमाणे रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक: १०,००१/- रुपये,द्वितीय क्रमांक: ७,००१/- रुपये,तृतीय क्रमांक: ५,००१/- रुपये,उत्तेजनार्थ: २,१००/- रुपये याशिवाय उत्कृष्ट ढोलवादक, ताशावादक आणि झांजवादक यांना प्रत्येकी ५०१/- रुपयांचे विशेष बक्षीस दिले जाईल.
प्रत्येक पथकात १० सदस्यांचा समावेश असेल (६ ढोल, २ ताशे, १ निशान आणि १ झांज). प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी १० मिनिटांचा वेळ दिला जाईल. वादनातील जोश, लयबद्धता आणि वेशभूषा यांवर आधारित गुणदान केले जाणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही, मात्र नाव नोंदणीसाठी अनामत रक्कम १०००/- रू. रोख किंवा ऑनलाईन जमा करणे अनिवार्य आहे.ही रक्कम स्पर्धकांना स्पर्धा चालू होण्यापूर्वी परत करण्यात येईल.
नोंदणीसाठी आवाहन
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर यांसह राज्यभरातील ढोल पथकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सचिव रेगन इंदुलकर यांनी केले आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२६ आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक पथकांनी सुमोद इंदुलकर 7738702522,रेगन इंदुलकर 9029644557,तेजस इंदुलकर 7588608068,मिथिलेश इंदुलकर 8799899010 यांच्याशी संपर्क साधावा.
विशेष सूचना – स्पर्धकांनी वरील कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधून गूगल लिंक भरून आपला प्रवेश निश्चित करावा या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Tags: Ankit Ghadigaonkar
Previous Post

साऊर गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी; नागरिक त्रस्त

Next Post

शहादा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी; पुतळा परिसरात विद्युत रोषणाईत वाढ.

Related Posts

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत
ताज्या घडामोडी

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026
5
ताज्या घडामोडी

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

July 12, 2026
25
पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

July 12, 2026
26
सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा
ताज्या घडामोडी

सुभाष काका जैन यांच्या वाढदिवसानिमित्त उंबरवाडी येथे शालेय बॅग वाटप; अभ्यासिका व बस सुविधेची घोषणा

July 12, 2026
8
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी
ताज्या घडामोडी

निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; कारवाई व मदतीची मागणी

July 12, 2026
16
शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

शिवस्मारकावर सहा महिन्यांपासून अंधार; प्रकाश व्यवस्थेसाठी नगर परिषदेकडे भावना कदम यांचे निवेदन

July 12, 2026
19
Next Post
शहादा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी; पुतळा परिसरात विद्युत रोषणाईत वाढ.

शहादा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी; पुतळा परिसरात विद्युत रोषणाईत वाढ.

ताज्या बातम्या

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026

शाळेसमोर विद्यार्थ्याला दुचाकीची धडक; युवा सेनेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची मागणी

July 12, 2026

निर्रट जुगार अड्ड्यावर औसा पोलिसांची धडक कारवाई; शिक्षकासह पाच जण रंगेहात ताब्यात

July 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In