• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी; पुतळा परिसरात विद्युत रोषणाईत वाढ.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 13, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी; पुतळा परिसरात विद्युत रोषणाईत वाढ.
0
SHARES
53
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.१२(प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरात जय्यत तयारी सुरू आहे. या उत्सवानिमित्त आयोजित महोत्सवाच्या पूर्वतयारीची आज विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष म्हणजे शांतता समितीच्या बैठकीत उपस्थित केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत पुतळा परिसरात नवीन हॅलोजन दिवे बसवण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनातर्फे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अनिल कुवर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील हॅलोजन लाईट आणि विद्युत रोषणाईचा प्रश्न मांडला होता. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांनी या मागणीची तातडीने दखल घेतली. आज दुपारीच पुतळ्यासमोरील खांबांवर सहा नवीन हॅलोजन लाईट बसवण्यात आले असून परिसरातील विद्युत रोषणाईतही मोठी वाढ करण्यात आली आहे.पाहणी दौऱ्यावेळी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते,

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

ज्यात प्रामुख्याने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, शहराध्यक्ष नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, बांधकाम सभापती संतोष वाल्हे, पाणीपुरवठा सभापती प्रदीप ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर,नगरसेवक हरीश पाटील, दीपक कोळी, ललित छाजेड, सागर मराठे, कल्पेश पटेल, मुनेश जगदेव, सामाजिक कार्यकर्ते हेमराज पवार,रमाशंकर माळी, अंकुर पाटील, योगेश डांमरे आदींची उपस्थिती होती.उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुतळा परिसराची बारकाईने पाहणी केली. जयंतीच्या दिवशी अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर आवश्यक व्यवस्था योग्य प्रकारे करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. महामानवाचा जन्मोत्सव उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यासाठी सर्वच पक्ष आणि संघटनांनी कंबर कसली आहे.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

तिरवडे येथे रंगणार राज्यस्तरीय ढोल- ताशा स्पर्धाअक्षयतृतीयेनिमित्त भव्य आयोजन…

Next Post

विप्र समाजात ‘रोटी-बेटी व्यवहार’ सुरू व्हावा – रामकिशनजी (दडू) पुरोहित

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
विप्र समाजात ‘रोटी-बेटी व्यवहार’ सुरू व्हावा – रामकिशनजी (दडू) पुरोहित

विप्र समाजात ‘रोटी-बेटी व्यवहार’ सुरू व्हावा – रामकिशनजी (दडू) पुरोहित

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In