• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षकांच्या थकीत पगारासाठी २० एप्रिलला निर्णायक बैठक; आमदार जयंत आसगावकर यांची माहिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 14, 2026
in Blog
0
शिक्षकांच्या थकीत पगारासाठी २० एप्रिलला निर्णायक बैठक; आमदार जयंत आसगावकर यांची माहिती
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे थकीत पगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोमवार, दि. २० एप्रिल रोजी पुणे शिक्षण संचालकांसमवेत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार जयंत आसगावकर यांनी दिली.

कोल्हापूर मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक कारणांमुळे पगार थकले असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बैठकीदरम्यान आमदार आसगावकर यांनी शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली; मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने २० एप्रिल रोजी प्रत्यक्ष बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शून्य पटाखालील शाळा, प्रयोगशाळा व ग्रंथपाल सहाय्यकांचे उन्नयन तसेच पगार बिल फॉरवर्ड न होण्याच्या अडचणी या बैठकीत मांडल्या जाणार आहेत.

यावेळी आमदार आसगावकर यांनी सांगितले की, शासन स्तरावर स्पष्ट आदेश नसतानाही काही अधिकाऱ्यांकडून पगार बिले पुढे पाठवली जात नाहीत, ही गंभीर बाब आहे. मुख्याध्यापकांचे पद संरक्षित करण्याचे आदेश असतानाही त्यांना अतिरिक्त ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याने शाळांच्या प्रशासनावर परिणाम होत आहे.

बैठकीनंतर त्यांनी शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांची महावीर कॉलेज येथे भेट घेतली. तसेच पुणे शिक्षण विभागातील पवन जोशी यांच्याशीही संपर्क साधून पगार प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

Ad 1
Previous Post

चंदगडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व:-

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

October 13, 2026
10
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
8
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
17
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
11
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
17
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
4
Next Post
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व:-

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व:-

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In