• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शक्तीपीठ महामार्गाविरोधात आजऱ्यात निर्धार मेळावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात आजरा येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बुधवार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.

या मेळाव्यास मार्गदर्शक म्हणून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील उपस्थित राहणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गाविरोधातील भूमिका अधिक ठामपणे मांडली जाणार आहे.

RelatedPosts

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार

गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

सदर मेळावा मृत्युंजकार शिवाजीराव सावंत स्मृती दालन, आजरा अर्बन बँकेच्या मागे येथे आयोजित करण्यात आला आहे. आजरा, भुदरगड, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाबाबत स्थानिकांच्या भावना आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व:-

Next Post

रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात आजरा नगरपंचायत आक्रमक; व्यापाऱ्यांचे साहित्य जप्त

Related Posts

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार
ताज्या घडामोडी

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार

November 27, 2026
8
गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ
ताज्या घडामोडी

गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

November 27, 2026
7
मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक
ताज्या घडामोडी

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

November 27, 2026
9
नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले
ताज्या घडामोडी

नेर येथे चारचाकी वाहन थेट दुभाजकावर चढले

November 27, 2026
14
संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
ताज्या घडामोडी

संविधान दिनानिमित्त तिवसा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

November 27, 2026
1
कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर
ताज्या घडामोडी

कामगार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तिवस्यात प्रबोधन व प्रशिक्षण शिबिर

November 27, 2026
1
Next Post
रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात आजरा नगरपंचायत आक्रमक; व्यापाऱ्यांचे साहित्य जप्त

रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात आजरा नगरपंचायत आक्रमक; व्यापाऱ्यांचे साहित्य जप्त

ताज्या बातम्या

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार

एसटी बस प्रवासात ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण तिकीट; वाहकाच्या वर्तनाविरोधात मनसेची तक्रार

November 27, 2026
गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

गोंदिया जिल्ह्यात ‘आरोग्य संवाद यात्रा’ उपक्रमाचा शुभारंभ

November 27, 2026
मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

मुंडीपार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक

November 27, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In