• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हिंदुत्वाच्या जयघोषाने दुमदुमले आजरा; विराट हिंदू संमेलनात जनसागर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in Blog
0
हिंदुत्वाच्या जयघोषाने दुमदुमले आजरा; विराट हिंदू संमेलनात जनसागर
0
SHARES
38
VIEWS
Ad 1
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : येथील श्री शिवतीर्थ परिसरात सकल हिंदू समाज, आजरा यांच्या वतीने आयोजित ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात पार पडले. “एकता आणि धर्मरक्षण” या उद्देशाने झालेल्या या संमेलनाला पंचक्रोशीतून शेकडो हिंदू बांधवांनी उपस्थिती दर्शवत परिसर भगव्या ध्वजांनी आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

संमेलनाची सुरुवात सायंकाळी ५.३० वाजता व्यंकटराव हायस्कूल येथून भव्य शोभायात्रेने झाली. पारंपारिक वेशभूषेतील बालचमु, वारकरी सांप्रदाय, ब्रम्हकुमारीज संस्थेचा लक्ष्मी-नारायण रथ आणि लेझिम पथक हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले.

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

कार्यक्रमापूर्वी श्री शिवतीर्थ येथील अश्वारूढ मूर्तीला महंत सिद्धेश्वर स्वामीजी, भगवानगिरी महाराज, युवराज कुलकर्णी आणि बाळ महाराज यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. तसेच सव्यसाची गुरुकुलम्, वेंगरुळ यांच्या युद्धकला प्रशिक्षण वर्गाकडून प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते गोमाता पूजन, भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. बेलबाग आश्रमचे सिद्धेश्वर स्वामी यांनी मराठी व कन्नड भाषेत आशीर्वचन देत “स्वधर्म रक्षणासाठी संघटित होणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केले.

यानंतर युवराज कुलकर्णी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास व कार्यपद्धती यावर भाष्य करत पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, स्वबोध, नागरी कर्तव्य आणि सामाजिक समरसता या पंचपरिवर्तन मुद्द्यांवर प्रकाश टाकला. भगवानगिरी महाराज यांनी संत परंपरेचा आढावा घेत उपस्थितांचे कौतुक केले.

मुख्य वक्ते बाळ महाराज (इचलकरंजी) यांनी हिंदू समाजाने अधिक सजग राहण्याची गरज व्यक्त करत एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी अभिषेक रोडगी यांनी आभार मानले व ‘वंदे मातरम्’ने सांगता झाली. उपस्थितांसाठी प्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

संमेलनादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. स्वयंसेवकांनी पार्किंग व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शिस्तबद्धपणे हाताळली. कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत पार पडला.

या संमेलनामुळे शहरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला. यावेळी रमेश सुतार, ललित कांबळे, जांभळे गुरुजी, तानाजी बुरुड, नागराज रायकर यांसह विविध हिंदुत्ववादी संघटना, तरुण मंडळे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

ज्ञानसाधनेचा संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात

Next Post

आजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माणुसकीचा उपक्रम; प्रवाशांना थंड पाणी व जिलेबी वाटप

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
10
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
8
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
17
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
11
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
17
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
4
Next Post
आजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माणुसकीचा उपक्रम; प्रवाशांना थंड पाणी व जिलेबी वाटप

आजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माणुसकीचा उपक्रम; प्रवाशांना थंड पाणी व जिलेबी वाटप

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In