• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शितल अकॅडमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
शितल अकॅडमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
0
SHARES
99
VIEWS
Ad 1

एरंडोल प्रतिनिधी :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एरंडोल येथील शितल अकॅडमीमध्ये भव्य बक्षीस वितरण समारंभ व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नगराध्यक्ष नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्षा सुनीताताई माळी, ओबीसी जिल्हा प्रमुख रुपेश महाजन, अतुलभाऊ महाजन, कुणालभाऊ महाजन, नगरसेविका आरतीताई महाजन, मयूर महाजन, रवींद्र महाजन, शारदाताई मराठे, भारतीताई गुजर आणि विलासभाऊ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षणाबरोबरच सामाजिक जाण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वही अधोरेखित केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकॅडमीचे संचालक योगेश महाजन, राजेश महाजन, सानिका कुलकर्णी व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून परिसरात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

Tags: Tushar Shimpi
Previous Post

एरंडोलमध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण; नगरसेविका छाया दाभाडे यांचा सामाजिक उपक्रम

Next Post

हिंगणघाटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
12
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
91
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
10
Next Post
हिंगणघाटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

हिंगणघाटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

मानवत ग्रामीण भागातून शिवसेनेत मोठ्या संख्येने पक्षप्रवेश; नवोदित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान

August 29, 2026
एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहन

August 29, 2026
एकनाथ शिंदेंच्या संवाद मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा; बालाजी कुऱ्हाडे यांचे आवाहनमानवत प्रतिनिधी३० ऑगस्टला परभणीत शेतकरी-कार्यकर्ता मेळावा; रखडलेल्या विकासकामांवरही होणार चर्चा

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In