• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोलमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅली व मिरवणुकीने शहर दणाणले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

एरंडोल (प्रतिनिधी) :
महामानव तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एरंडोल शहरात शानदार मोटारसायकल रॅली, जयघोष आणि भव्य मिरवणुकीद्वारे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दि. १४ एप्रिल रोजी आमदार अमोल चिमणराव पाटील, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्षा सुनिता माळी, प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार गोपाळ पाटील, मुख्याधिकारी अमोल बागुल, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, भाजप संघटन मंत्री ॲड. किशोर काळकर, अमित पाटील, शालिग्राम गायकवाड, प्रा. मनोज पाटील, आनंद दाभाडे, रामपाल गेडाम, नगरसेवक अमोल तंबोली आदी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यानंतर सकाळी युवकांनी शहरातून जोरदार जयघोष करत भव्य मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

संध्याकाळी वाजत-गाजत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि वाद्यांच्या तालावर युवकांनी उत्स्फूर्त नृत्य करत जयंतीचा जल्लोष साजरा केला. या मिरवणुकीत सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले.

यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, जगदीश पाटील, ॲड. ओम त्रिवेदी, राजेश पाटील, बाळासाहेब पाटील, पी. जी. पाटील, डॉ. संग्राम पाटील, डॉ. बाबा बोहरी, किशोर निंबाळकर, सतीश पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लखन बनसोडे, उपाध्यक्ष प्रवीण बागुल, मयूर अहिरे, प्रविण बाविस्कर, कोषाध्यक्ष संघरत्न गायकवाड तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Ad 1
Tags: Vivek Mahale
Previous Post

घुमनदेव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; एकोप्याचा सुंदर संदेश

Next Post

कन्नडमध्ये भीम जयंतीनिमित्त संविधान वाटप; पुतळ्यासाठी छत उभारण्याची नगराध्यक्षांची ग्वाही

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
कन्नडमध्ये भीम जयंतीनिमित्त संविधान वाटप; पुतळ्यासाठी छत उभारण्याची नगराध्यक्षांची ग्वाही

कन्नडमध्ये भीम जयंतीनिमित्त संविधान वाटप; पुतळ्यासाठी छत उभारण्याची नगराध्यक्षांची ग्वाही

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In