• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोविंदपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; ४४ वर्षांची परंपरा कायम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
गोविंदपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; ४४ वर्षांची परंपरा कायम
0
SHARES
80
VIEWS
Ad 1
Ad 1

गोविंदपूर / प्रतिनिधी

कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ एप्रिल बुधवार ते २२ एप्रिल बुधवार या कालावधीत हा आध्यात्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडणार आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

संत गोरोबा काका, संत जंगलेश्वर महाराज, संत भगवान बाबा तसेच वै. ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गोविंदपूर नगरीत या सप्ताहाची तब्बल ४४ वर्षांची अखंड परंपरा आहे.

या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काकडा भजन, विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारी रामकथा, हरिपाठ तसेच रात्री हरिकीर्तन व हरिजागर असे दिवसभर चालणारे आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत. ह.भ.प. रामायणाचार्य पल्लवीताई मुंडे यांची रामकथा दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे.

या सप्ताहात विविध दिवशी नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. त्यामध्ये ह.भ.प. नारायण महाराज पिंप्रीकर, प्रल्हाद महाराज ढाकणे, नंदिनीताई मैंद, शिवलीलाताई पाटील (बार्शी), योगेश बप्पा महाराज इंगळे, प्रकाश महाराज साठे (धारूर), अदिनाथ महाराज लाड (आळंदी देवाची) यांचा समावेश आहे.

दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी व प्रतिमा नगर प्रदक्षिणा, त्यानंतर काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

या आध्यात्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Avinash Sawant
Previous Post

विरारमधील नारंगी पुलाची महापौरांकडून पाहणी; 19 एप्रिलला उद्घाटनाचे संकेत

Next Post

कोल्हावाडी जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बालवाचन स्पर्धेचा प्रारंभ

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
कोल्हावाडी जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बालवाचन स्पर्धेचा प्रारंभ

कोल्हावाडी जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बालवाचन स्पर्धेचा प्रारंभ

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In