• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विरारमधील नारंगी पुलाची महापौरांकडून पाहणी; 19 एप्रिलला उद्घाटनाचे संकेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
विरारमधील नारंगी पुलाची महापौरांकडून पाहणी; 19 एप्रिलला उद्घाटनाचे संकेत
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

विरार (प्रतिनिधी)

शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या नारंगी पुलाची मंगळवार, 14 एप्रिल 2026 रोजी महापौर अजीव पाटील आणि सभागृह नेते प्रफुल्ल साने यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

वाढती लोकसंख्या आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता हा चार लेन पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करण्यावर प्रशासनाचा भर आहे. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियंत्यांच्या पत्रानुसार विरार–वैतरणा सेक्शनमधील हा पूल पूर्ण झाला असून 19 एप्रिल 2026 रोजी उद्घाटनाची संभाव्य तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्याच दिवशी जुना रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

पाहणीदरम्यान महापौर अजीव पाटील यांनी पुलाच्या दर्जा व सुरक्षिततेचा आढावा घेतला. महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता सतीशकुमार सूर्यवंशी यांनी तांत्रिक माहिती सादर केली. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी कंत्राटदारांना दिले.

दरम्यान, फाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्ग (अंडरपास) करण्यात यावा, अशी स्थानिक नागरिकांची आग्रही मागणीही पुढे आली आहे. महापौरांनी याबाबत रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

या पाहणीवेळी युवा समाजसेवक सागर पाटील, प्रतीक ठाकूर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारंगी पूल सुरू झाल्यास विरार शहरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

माहेर शांती निवास येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; शीतपेय वाटपाचा सामाजिक उपक्रम

Next Post

गोविंदपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; ४४ वर्षांची परंपरा कायम

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
गोविंदपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; ४४ वर्षांची परंपरा कायम

गोविंदपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; ४४ वर्षांची परंपरा कायम

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In