• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मौजे पाले (ता. पेण) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 119 रुग्णांची तपासणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
मौजे पाले (ता. पेण) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 119 रुग्णांची तपासणी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

रायगड : देवा ग्रुप फाउंडेशन आरोग्य विभाग, लायन्स हेल्थ फाउंडेशन चोंडी, जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र गडब तसेच अष्टविनायक हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी शाळा मौजे पाले (ता. पेण, जि. रायगड) येथे दि. 13 एप्रिल 2026 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले.

या शिबिरामध्ये एकूण 119 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 11 रुग्णांना पुढील उपचारासाठी अष्टविनायक हॉस्पिटल, नवी मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

शिबिरामध्ये ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, ईसीजी, फुफ्फुस तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच आवश्यक औषध वाटप करण्यात आले. तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अल्प दरात उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या शिबिरासाठी देवा ग्रुप फाउंडेशन कोकण विभाग कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये डॉ. अनिकेत प्रदिप मेस्त्री (अध्यक्ष), श्री. विनोद एकनाथ भगत (उपाध्यक्ष), श्री. विश्वनाथ धर्मा भगत (सचिव), डॉ. सुरेंद्र हरिश्चंद्र धुमाळ (सल्लागार), श्री. दिनेश पवार (संघटक), श्री. जितेंद्र जाधव (रायगड जिल्हा संघटक) व त्यांचे सहकारी यांचा समावेश होता.

मोलाचे सहकार्य :
अष्टविनायक हॉस्पिटल, नवी मुंबई स्टाफ

  • डॉ. अनिकेत मेस्त्री
  • डॉ. आशिष कदम
  • नर्सिंग स्टाफ : प्रार्थना म्हात्रे, दर्शना धुमाळ, करण पाटील
  • सहायक : अशोक उगलमूगले

तसेच लायन्स हेल्थ फाउंडेशन चोंडीचे श्री. प्रतीक केनसे, प्राथमिक आरोग्य केंद्र आमटेमचे डॉ. संजय गांगगुर्डे (वैद्यकीय अधिकारी), श्री. सुधीर घरत (आरोग्य सेवक), सुरेखा म्हात्रे (आरोग्य सेविका) तसेच आशा सेविका निलम पाटील, मिलन राणे, विशाखा पाटील, निधी म्हात्रे व पर्यवेक्षक प्रविणा पाटील यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणून श्री. संग्राम जाधव यांनी सेवा दिली.

प्रमुख उपस्थित :
डॉ. सुभदा कुडटकर (CEO, लायन्स हेल्थ फाउंडेशन, अलिबाग)

✨ गोरगरीब जनतेसाठी देवा ग्रुप फाउंडेशन सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

📞*संपर्क :
डॉ. अनिकेत प्रदिप मेस्त्री
कोकण विभाग अध्यक्ष, देवा ग्रुप फाउंडेशन
मो. 8668220383

या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Ad 1
Tags: Aniket Mestri
Previous Post

राणीसावरगाव येथे दोन प्राचीन शिलालेखांचा शोध; केदारेश्वर महादेव मंदिर दानशिलालेख उजेडात

Next Post

मौजे पाले येथे आरोग्य शिबिरात योगदान देणाऱ्या आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
मौजे पाले येथे आरोग्य शिबिरात योगदान देणाऱ्या आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

मौजे पाले येथे आरोग्य शिबिरात योगदान देणाऱ्या आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In