• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मौजे पाले येथे आरोग्य शिबिरात योगदान देणाऱ्या आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
मौजे पाले येथे आरोग्य शिबिरात योगदान देणाऱ्या आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान
0
SHARES
109
VIEWS
Ad 1
Ad 1

रायगड (प्रतिनिधी):

मौजे पाले (ता. पेण, जि. रायगड) येथे दि. 13 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मोलाचे योगदान देणाऱ्या आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

हा सन्मान सोहळा देवा ग्रुप फाउंडेशन आरोग्य विभाग व BCD Health Care कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

शिबिराच्या यशस्वी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सौ. निलम दिनेश पाटील, सौ. मिलन कृष्णा राणे, सौ. विशाखा संतोष पाटील, सौ. निधी निलेश म्हात्रे, सौ. प्रविणा प्रविण पाटील (पर्यवेक्षक), सौ. सुरेखा उमेश म्हात्रे (आरोग्य सेविका), श्री. सुधीर वामन घरत (आरोग्य सेवक) व श्री. संग्राम दिलीप जाधव (क्ष-किरण तंत्रज्ञ) यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या सर्व कर्मचाऱ्यांनी निस्वार्थ सेवाभावाने काम करत गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे शिबिर यशस्वी ठरल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या सन्मान सोहळ्याला कोकण विभाग अध्यक्ष डॉ. अनिकेत प्रदीप मेस्त्री, रायगड जिल्हा संघटक श्री. जितेंद्र जाधव, पेण तालुका पदाधिकारी श्री. दिलीप चिंबोरे व श्री. समीर काडू तसेच BCD Health Care चे संचालक श्री. अभिजित राय उपस्थित होते.

मान्यवरांनी आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले. देवा ग्रुप फाउंडेशनच्या वतीने भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Ad 1
Tags: Aniket Mestri
Previous Post

मौजे पाले (ता. पेण) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; 119 रुग्णांची तपासणी

Next Post

राजीव गांधी उर्दू हायस्कूल, औंढा नागनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
राजीव गांधी उर्दू हायस्कूल, औंढा नागनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

राजीव गांधी उर्दू हायस्कूल, औंढा नागनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In