• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजीव गांधी उर्दू हायस्कूल, औंढा नागनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
राजीव गांधी उर्दू हायस्कूल, औंढा नागनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

औंढा नागनाथ (प्रतिनिधी):

राजीव गांधी उर्दू हायस्कूल येथे भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

RelatedPosts

वरोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय वंधलीचे यश

भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी

५४ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन साने गुरुजी निवासी विद्यालयात संपन्न

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त शाळेत “जय भीम” घोषणांनी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल मन्नान सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अन्सारी सर, सय्यद अफसर सर, सिद्दीक सर, इद्रिस सर, अब्दुल रजाक सर, अफजल सर, खिजर सर, हैदर सर, मुजमील सर, खालील सर, शफिक सर, मोईज सर, हारून सर, शहेबाज खान तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बाबासाहेबांच्या विचारांवर मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि संविधानातील मूल्यांची जाणीव करून देण्यात आली.

कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Ad 1
Previous Post

मौजे पाले येथे आरोग्य शिबिरात योगदान देणाऱ्या आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

Next Post

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैशाली शिंदे सहाय्यक फौजदार पदी; शिरूरमध्ये भव्य सत्कार

Related Posts

वरोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय वंधलीचे यश
ताज्या घडामोडी

वरोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय वंधलीचे यश

November 28, 2026
2
भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी
ताज्या घडामोडी

भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी

November 28, 2026
17
५४ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन साने गुरुजी निवासी विद्यालयात संपन्न
ताज्या घडामोडी

५४ वे केज तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन साने गुरुजी निवासी विद्यालयात संपन्न

November 28, 2026
0
‘पर्यावरण व मानवी जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न
ताज्या घडामोडी

‘पर्यावरण व मानवी जीवन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न

November 28, 2026
0
पाटस येथे २६/११ हल्ल्यातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली; संविधान दिनानिमित्त वाचन
ताज्या घडामोडी

पाटस येथे २६/११ हल्ल्यातील शहीद पोलिसांना श्रद्धांजली; संविधान दिनानिमित्त वाचन

November 28, 2026
1
मिरजेतील गणेश तलावात हजारो माशांचा मृत्यू; जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर
ताज्या घडामोडी

मिरजेतील गणेश तलावात हजारो माशांचा मृत्यू; जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर

November 28, 2026
4
Next Post
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैशाली शिंदे सहाय्यक फौजदार पदी; शिरूरमध्ये भव्य सत्कार

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैशाली शिंदे सहाय्यक फौजदार पदी; शिरूरमध्ये भव्य सत्कार

ताज्या बातम्या

विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’

विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’

November 28, 2026
वरोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय वंधलीचे यश

वरोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय वंधलीचे यश

November 28, 2026
भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी

भुसावळ-नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी

November 28, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In