• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैशाली शिंदे सहाय्यक फौजदार पदी; शिरूरमध्ये भव्य सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर वैशाली शिंदे सहाय्यक फौजदार पदी; शिरूरमध्ये भव्य सत्कार
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

बीड जिल्हा (प्रतिनिधी)

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक सेवेच्या जोरावर भारतीय पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैशाली अभय शिंदे यांची सहाय्यक फौजदार (ASI) पदी निवड झाली आहे.

RelatedPosts

सांगा… कसं जगावं? पाऊस पडेना अन् बियाणं उगवेना

उजनीतून तातडीने पाणी सोडा; शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीज द्या

शालेय आधार केंद्रांबाबत नियुक्त कंपनीवर शिक्षण विभागाचा कारवाईचा बडगा; थकीत देयके रोखली, कारणे दाखवा नोटीस बजावणार

या यशाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिरूर कासार तालुकाप्रमुख सोपान (काका) मोरे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे त्यांचा सहकुटुंब जंगी सत्कार केला.

वैशाली शिंदे यांनी १ सप्टेंबर २००० रोजी पोलीस दलात भरती होऊन आपल्या सेवेला सुरुवात केली होती. गरिबीच्या पार्श्वभूमीतून आलेल्या असूनही त्यांनी कष्ट आणि समर्पणाच्या जोरावर पोलीस दलात आपली वेगळी ओळख निर्माण केली. दीर्घ आणि कर्तव्यदक्ष सेवेनंतर १० एप्रिल २०२६ रोजी त्यांची सहाय्यक फौजदार पदी पदोन्नती झाली.

या निमित्ताने सोपान (काका) मोरे यांनी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला. यावेळी सविता सोपान मोरे यांनी वैशाली शिंदे यांना हळदी-कुंकू लावून, भगवी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

या प्रसंगी पोलीस निरीक्षकांसह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी वैशाली शिंदे यांचा प्रवास ग्रामीण भागातील तरुणींना प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व अभिमानाच्या वातावरणात पार पडला.

Tags: Gorakh More
Previous Post

राजीव गांधी उर्दू हायस्कूल, औंढा नागनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Next Post

शिरूर कासार तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Related Posts

ताज्या घडामोडी

सांगा… कसं जगावं? पाऊस पडेना अन् बियाणं उगवेना

July 15, 2026
9
ताज्या घडामोडी

उजनीतून तातडीने पाणी सोडा; शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीज द्या

July 15, 2026
8
ताज्या घडामोडी

शालेय आधार केंद्रांबाबत नियुक्त कंपनीवर शिक्षण विभागाचा कारवाईचा बडगा; थकीत देयके रोखली, कारणे दाखवा नोटीस बजावणार

July 15, 2026
96
ताज्या घडामोडी

पावसाच्या खंडामुळे देऊळगाव परिसरातील पिके संकटात; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

July 15, 2026
10
ताज्या घडामोडी

मांजरीतील सराफी पेढीवर धाडसी चोरी; भिंत फोडून 21 तोळे सोने व 94 किलो चांदी लंपास

July 15, 2026
10
ताज्या घडामोडी

कृष्णा नदीत पोहताना मगरीचा हल्ला; ६० वर्षीय व्यक्ती जखमी

July 15, 2026
11
Next Post
शिरूर कासार तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

शिरूर कासार तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

ताज्या बातम्या

सांगलीत भेसळयुक्त दुधाचा मोठा पर्दाफाश; दूध पावडर व खाद्य तेल मिसळून दूध तयार करण्याचा प्रकार उघड

July 15, 2026

मांजरा नदीवरील पुलाचे काम प्रगतीपथावर; परिसरातील वाहतुकीला मिळणार मोठा दिलासा

July 15, 2026

तुंग–सुखवाडी–चोपडेवाडी मार्गाचे तातडीने रुंदीकरण करा; ग्रामस्थांची जोरदार मागणी

July 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In