• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बिलोलीत स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट तांदूळ;नगरसेविका अनुपमा गायकवाड यांची तक्रार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
बिलोलीत स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट तांदूळ;नगरसेविका अनुपमा गायकवाड यांची तक्रार
0
SHARES
93
VIEWS
Ad 1
Ad 1

बिलोली (सिध्दार्थ कांबळे)

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

बिलोलीत स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाचे तांदूळ हेच तादुळ पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी भात शिजवून खावे म्हणजे कळेल सर्वसामान्य माणसाला काय त्रास होते ते असा संताप सवाल बिलोली शहरातील नागरिक उपस्थित करताना ऐकावयास मिळत आहे.

बिलोली तालुक्यातील तसेच शहरातील गोरगरीब नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाचा तांदूळ मिळत असल्याच्या तक्रारींना उधाण आले आहे. या प्रकरणी नगर परिषद बिलोलीच्या नगरसेविका सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
मिळणारा तांदूळ तुटलेला, धुळकट, कधी कधी दगड-माती मिश्रित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. काही ठिकाणी तांदळाला वास येत असल्याने तो वापरण्यास अयोग्य ठरत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, अनेकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यावरच अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह अवलंबून आहे. अशा परिस्थितीत निकृष्ट धान्य मिळाल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना अशा अन्नधान्यामुळे अधिक धोका निर्माण होऊ शकतो.
यासंदर्भात सौ. गायकवाड यांनी तहसीलदार तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बिलोली तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांची तात्काळ तपासणी करण्यात यावी. धान्य साठवण, वितरण प्रक्रिया आणि गुणवत्तेची पाहणी करून दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करावी. तसेच पुढील काळात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियमित तपासणी यंत्रणा कार्यान्वित करावी.
तसेच नागरिकांना दर्जेदार तांदूळ व गहू योग्य प्रमाणात आणि वेळेत मिळावा यासाठी पुरवठा विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेविका सौ. गायकवाड यांनी दिला आहे.

Ad 1
Tags: Sidharth Kamble
Previous Post

🎉 पट्टण कोडोलीत सरपंचपदी सौ. वर्षा बर्डे यांची बिनविरोध निवड

Next Post

हकरमध्ये ACBची मोठी कारवाई महसूल अधिकारी २० हजारांची लाच घेताना पकडला

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
24
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
8
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
4
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
2
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
15
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
8
Next Post
हकरमध्ये ACBची मोठी कारवाई महसूल अधिकारी २० हजारांची लाच घेताना पकडला

हकरमध्ये ACBची मोठी कारवाई महसूल अधिकारी २० हजारांची लाच घेताना पकडला

ताज्या बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

October 18, 2026
सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

October 18, 2026
भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In