• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 2, 2026
in Blog
0
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या बदलीने आदिवासी बांधवांत खूशी की लहर!

अक्राणी प्रतिनिधी: नंदुरबार जिल्ह्याचे वादग्रस्त पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांची अपर पोलीस महासंचालक कार्यालयात स्टॉफ ऑफीसर म्हणून बदली झाल्यानंतर दिनांक १ मे २०२६ रोजी आदिवासी बांधवांनी फटाके फोडून वाजत गाजत नाचत आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या वर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील ९ सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशा-यावर व सुपारी घेऊन सुडबद्धीने , भ्रष्ट पद्धतीने अवैध, बेकायदेशीर, अप्रमाणिकपणे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणे.जय वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार येथे आदिवासी समाजाकडून काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला कट कारस्थान रचून दंगलीचे स्वरूप देणे.३०० पेक्षा अधिक निरपराध आदिवासी संघटना पदाधिकारी व आदिवासी बांधवांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून रात्री बेरात्री अटक करणे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

पोलिस कोठडीत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणे, हत्या करण्याचा प्रयत्न करणे. पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणाचे सिसीटिव्ही फुटेज, पुरावे नष्ट करणे. पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणी स्वतः ला वाचविण्यासाठी डाक्टरवर दबाव टाकून व पैसे देऊन मॅनेज करून मेडिकलचा दुसरा रिपोर्ट बदलायला लावणे.सुशिलकुमार पावरा यांच्या वडिलांच्या हत्येमागे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांचा हात असल्याचा आरोप, पोलिसांच्या विरोधात सोशल मिडियावर पोस्ट टाकणा-या तरूणांना बळजबरीने पोलिस ठाण्यात बोलावून धमकावणे, मोबाईल हिसकावून घेणे, मोबाईल जप्त करणे.बळजबरीने जप्त केलेले मोबाईल्स परत न देणे.आदिवासी तरूणांचे इंस्टाग्राम आयडी बंद करणे, पोलिसांच्या विरोधात बातम्या छापणा-या पत्रकारांना धमकी देणे, दबाव तंत्र वापरणे.पोलिसांच्या विरोधात बातम्या छापणा-या निर्भीड पत्रकारांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अटक करायला लावणे.

भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांना वारंवार वाचवणे, तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे.आदिवासी सामाजिक संघटनांना व पदाधिकाऱ्यांना दहशतवादी,टोळी ठरवणे.निरपराध लोकांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून गुन्हेगार ठरवून गुन्हेगारी वाढवणे.आमदार चंद्रकांत रघुवंशी सह जिल्ह्यातील भूमाफियांचे संरक्षण करणे.सट्टा ,जुगार ,मटका,दारू,गुटखा,गांजा, हातभट्टी ,अवैध वाहतूक, अवैध लॉजमधील धंदे इत्यादी अवैध धंदे व व्यवसाय वाढवणे, अवैध धंद्याना संरक्षण देणे.विना वारंट, समन्स किंवा काही कारण नसतांना रात्री बेरात्री घरात घुसून सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करायला लावणे.नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात जनतेचे एवढे आरोप असणारा हे एकमेव आयपीएस वादग्रस्त पोलिस अधीक्षक श्रवण दत्त ठरले. नंदुरबार जिल्ह्यातून एक मोठी पनौती गेली म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून हा आनंदोत्सव व जल्लोष साजरा केला.

Previous Post

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

Next Post

कन्नडमध्ये ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ चे भव्य स्वागत; जलसंवर्धनाचा जागर

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
37
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
कन्नडमध्ये ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ चे भव्य स्वागत; जलसंवर्धनाचा जागर

कन्नडमध्ये ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ चे भव्य स्वागत; जलसंवर्धनाचा जागर

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In