• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in Blog
0
जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

मालवण तालुका आणि चौके विभागातील शिवसैनिकांकडून नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा सत्कार

मी आज आमदार नसलो तरी लोकांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच लोकांसोबत आहे. लोकांचे प्रश्न सुटत नसतील तर त्यासाठी आंदोलन करण्याची शिवसेना पक्षाची भूमिका असते. आज जिल्ह्यातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत.जिल्ह्यात चांगली आरोग्य सुविधा मिळावी म्हणून आम्ही कुडाळ मध्ये महिला बाल रुग्णालय उभारले.ओरोस येथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरु केले. परंतु आताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. अदानीच्या स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाळू लिलाव न झाल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यासाठी आता तीव्र आंदोलने करावी लागणार आहेत. जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे असे आवाहन जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मालवण तालुका तसेच चौके विभागातील शिवसैनिक आणि विनोद सांडव मित्रमंडळाच्या वतीने चौके येथे नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे,मनोज मोंडकर,दिनेश चव्हाण, बिजेंद्र गावडे,अजित पार्टे, विनोद सांडव, वंदेश ढोलम, विनायक गावडे,गणेश गावडे,दिनेश कदम,शेखर कदम,महेश धुरी,किरण भिसे,किशोर पाताडे,डॉ. प्रताप पवार,श्री. मसुरकर,श्री. लाड, आदी उपस्थित होते.

हरी खोबरेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेला सक्षम नेतृत्वाची गरज होती. उद्धवजींनी वैभव नाईक यांच्या खांद्यावर ती जबाबदारी सोपवली असून त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा बळकट होऊन शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

भीषण अपघातात पती-पत्नी ठार; एक वर्षाचे बाळ चमत्कारिकरित्या बचावले

Next Post

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
3
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In