• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 4, 2026
in Blog
0
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी तुळशीदास रावराणे यांची नियुक्ती
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास तुकाराम रावराणे यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. कोकण महसूली विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

तुळशीदास रावराणे यांनी गेल्या २५ वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र मार्केट यार्ड नसतानाही त्यांनी पुढाकार घेत खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जमीन खरेदी करून आधुनिक मार्केट यार्ड उभारणीस प्रारंभ केला. सध्या या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून बाजार व्यवस्थेत मोठा बदल घडविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

RelatedPosts

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

शेतकरी हितासाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे व उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याची शासन स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या या कामगिरीच्या पार्श्वभूमीवरच त्यांची महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळावर संचालकपदी निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे.

या नियुक्तीमुळे कोकण विभागातील कृषी बाजार व्यवस्थेला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक

Next Post

सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवे बळ

Related Posts

Blog

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

June 20, 2026
0
Blog

परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

June 20, 2026
1
Blog

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

June 20, 2026
0
Blog

योगा आणि प्राणायामाच्या माध्यमातूनच विद्यार्थी तणावमुक्त होऊ शकतात : उपप्राचार्या कल्पना पटेल

June 20, 2026
10
Blog

बोरी येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी आंदोलन तीव्र; नागरिकांचा जाहीर निषेध

June 20, 2026
2
Blog

शॉर्टसर्किटने पत्रकार प्रशांत मस्के यांचे घर व कपड्यांचे दुकान जळून खाक; ₹1.61 लाखांचे नुकसान

June 20, 2026
0
Next Post
सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवे बळ

सिंधुदुर्गात अत्याधुनिक ‘सी-आर्म’ मशीनचे लोकार्पण; आरोग्यसेवेला नवे बळ

ताज्या बातम्या

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

June 20, 2026

परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

June 20, 2026

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

June 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In