• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेल येथे कामगार दिनानानिमित्त पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे श्रमविरांचा सन्मान सोहळा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेल येथे कामगार दिनानानिमित्त पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे श्रमविरांचा सन्मान सोहळा संपन्न
0
SHARES
55
VIEWS
Ad 1

लहान-मोठ्या क्षेत्रातील कामगारांचा करण्यात आला सन्मान

पनवेल / प्रतिनिधी
पनवेल येथील पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील कामगारांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा सन्मान पत्रकार मित्र असोसिएशन संस्थेतर्फे करण्यात आला. यामध्ये औद्योगिक कामगार, कचरा वेचक, सुरक्षारक्षक आणि घरेलू कामगार, गॅस सिलेंडर वाहक यांसारख्या लहान-मोठ्या क्षेत्रातील कामगारांचा पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे कामगार दिनाचे औचत्य साधून सन्मान करण्यात आला.

यावेळी कामगार क्षेत्रातील अनेक कामगार नेते तसेच कामगारांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या नामांकित मंडळींना श्रमविर सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा यथाशक्तीप्रमाणे गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व चर्मकार तसेच गटई कामगारांसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे शिवदास कांबळे यांनी आपल्या कार्याचा आलेख भाषण करताना मांडला व कामगार दिनाचे महत्व समजावून संगितले तसेच म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव व उपस्थितांनी कामगार दिनानिमित्त प्रबोधनकारक भाषण केले व कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केलेलं महाडिक यांनी यावेळी उपस्थितांसमोर कामगार क्षेत्रात झालेला बदल, कामगार संघटनांना लागलेले वेगळे वळण, तसेच महापालिकेतील कर्मचाऱ्यांची आजची अवस्था, पनवेल महापालिकेत आजहि अग्निशामक दलाच्या जवानांना न मिळालेले फायर सूट किट याबाबत मत व्यक्त करून बदल घडवावा अशी विनंतीही उपस्थित नेत्यांना केली.

सदर कार्यक्रमास शिवदास कांबळे, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव, धर्मवीर कामगार सेनेच्या अध्यक्षा प्रियांकाताई गाडे, उद्योजक वैभव ढवळे, डॉ. पल्लवी पाटील, स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम, सुप्रसिद्ध डॉक्टर श्रुणाल जाधव, पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक, अध्यक्ष प्रोफेसर एस. क्रिष्णकुमार, कार्याध्यक्ष नितीन जोशी, सहसचिव प्रवीण शेंडे, खजिनदार राजन शेलार, ग्रामीण अध्यक्ष शशिकांत दळवी, निखिल गुंदेचा यांच्यासह सदस्यवर्ग उपस्थित होते.

Tags: Shrinath Laad
Previous Post

जळकोटच्या सुपुत्राची PSI पदावर निवड; इसराईल शादुल शेख यांचे यश

Next Post

गवंडगावच्या सरपंचपदी सौ. सुप्रभात गायकवाड यांची बिनविरोध निवड

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
8
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
गवंडगावच्या सरपंचपदी सौ. सुप्रभात गायकवाड यांची बिनविरोध निवड

गवंडगावच्या सरपंचपदी सौ. सुप्रभात गायकवाड यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In