• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पातुर पंचायत समितीत अर्धनग्न आंदोलन; निधीच्या हिशोबावरून प्रशासनाला जाब

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
पातुर पंचायत समितीत अर्धनग्न आंदोलन; निधीच्या हिशोबावरून प्रशासनाला जाब
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

पातुर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतींना मिळालेल्या शासकीय निधीचा हिशोब मागूनही माहिती न मिळाल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याने पातुर पंचायत समिती कार्यालयात अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सायवनी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय टाले यांनी ४ मे रोजी पंचायत समिती कार्यालयात जाऊन गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांनी संताप व्यक्त करत अर्धनग्न अवस्थेत आंदोलन सुरू केले.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

मिळालेल्या माहितीनुसार, पातुर पंचायत समिती अंतर्गत गोंधळवाडी, तांदूळी बु. आणि देऊळगाव या ग्रामपंचायतींना १४ व १५ व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाला होता. या निधीचा वापर कशासाठी झाला याची माहिती मिळवण्यासाठी विजय टाले यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या आंदोलनामुळे पंचायत समिती कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या मध्यस्थीने प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरणाची दखल घेण्याचे आणि योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.

प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर विजय टाले यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पंचायत समितीच्या कामकाजातील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांकडून याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Tags: Pradip Tajne
Previous Post

पनवेलमध्ये हिंदू संमेलन उत्साहात; संस्कृती, स्वसंरक्षणाचा संदेश

Next Post

खळबळजनक: वैजापूर तालुक्यात सौर ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; सरकारी नियमांना केराची टोपली!

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
47
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
खळबळजनक: वैजापूर तालुक्यात सौर ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; सरकारी नियमांना केराची टोपली!

खळबळजनक: वैजापूर तालुक्यात सौर ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; सरकारी नियमांना केराची टोपली!

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In