• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

मानवत (वार्ताहर) – दि. 4 मे 2026 रोजी के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी (कला, वाणिज्य व विज्ञान) शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. एच.एस.सी. परीक्षेत महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकाल देत शैक्षणिक यशाची परंपरा कायम राखली आहे.

यंदा विज्ञान शाखेचा निकाल 92.26%, वाणिज्य शाखेचा 89.42% तर कला शाखेचा 81.29% इतका लागला आहे.

RelatedPosts

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

कानडा येथे ग्राम जयंती उत्सव व वाचनालय उद्घाटन उत्साहात साजरे

गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
कला शाखा – कु. श्रद्धा राऊत (प्रथम), कु. अंजली चव्हाण (द्वितीय), कु. वैष्णवी धोपटे (तृतीय)
वाणिज्य शाखा – कु. वैष्णवी टेकाळे (प्रथम), कु. मयुरी काळे (द्वितीय), कु. वैष्णवी काळे व मयंक तळेकर (तृतीय)
विज्ञान शाखा – कु. निकिता वाघमारे (प्रथम), कु. भक्ती गोलाईत (द्वितीय), कु. किरण गवळी (तृतीय)

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयकुमार कत्रुवार, सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक दिलीपराव हिबारे तसेच पर्यवेक्षक प्रा. अनिल कापसे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन प्रा. विनोद हिबारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. बालासाहेब भिसे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

गोड जेवणानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय पुस्तके वाटप; कुंडी गावात प्रेरणादायी उपक्रम

Next Post

महात्मा गांधी शाळेत 2002 बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात; जुन्या आठवणींना उजाळा

Related Posts

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन
ताज्या घडामोडी

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

May 5, 2026
0
उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त
ताज्या घडामोडी

उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

May 5, 2026
1
ताज्या घडामोडी

कानडा येथे ग्राम जयंती उत्सव व वाचनालय उद्घाटन उत्साहात साजरे

May 5, 2026
3
आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत जनता दरबार उत्साहात; नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी
ताज्या घडामोडी

आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत जनता दरबार उत्साहात; नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी

May 5, 2026
8
कन्नड शहरात विकासकामांचा धडाका; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते २.५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन
ताज्या घडामोडी

कन्नड शहरात विकासकामांचा धडाका; आमदार संजना जाधव यांच्या हस्ते २.५० कोटींच्या कामांचे भूमिपूजन

May 5, 2026
1
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा द्या; आजऱ्यात उपसभापती यशोदा पोवार यांचे निवेदन
ताज्या घडामोडी

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा द्या; आजऱ्यात उपसभापती यशोदा पोवार यांचे निवेदन

May 5, 2026
12
Next Post

महात्मा गांधी शाळेत 2002 बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात; जुन्या आठवणींना उजाळा

ताज्या बातम्या

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट; विविध प्रकल्पांची पाहणी व मार्गदर्शन

May 5, 2026
उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

उंडेमळा शाळेतील विविध उपक्रमांचे कौतुक; गटविकास अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

May 5, 2026

कानडा येथे ग्राम जयंती उत्सव व वाचनालय उद्घाटन उत्साहात साजरे

May 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In