• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोड जेवणानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय पुस्तके वाटप; कुंडी गावात प्रेरणादायी उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
गोड जेवणानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय पुस्तके वाटप; कुंडी गावात प्रेरणादायी उपक्रम
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

कुंडी (प्रतिनिधी) – कुंडी गावच्या सरपंच सौ. कल्पनाताई कैलासराव मोगल यांनी आपल्या कुटुंबीयांसह सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. कै. सिंधुताई सुधाकरराव मोगल यांच्या स्मरणार्थ आयोजित गोड जेवणानिमित्त त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले.

दि. 4 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंडी येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेची पुस्तके वाटप करण्यात आली.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

गोड जेवणाच्या पारंपरिक खर्चात कपात करून तो निधी शैक्षणिक उपक्रमासाठी वापरण्यात आल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम गावात एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.

मोगल कुटुंबीयांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिले असून या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

शाळेचे मुख्याध्यापक रामराव गायकवाड, सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले असून मोगल कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

Tags: Santosh Shinde
Previous Post

आरोपीच शव देखील दाखवु नये अशी भावना त्याच्या पत्नीने व्यक्त केली

Next Post

के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
2
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
20
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
5
Next Post
के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

के. के. एम. कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In