• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चक्रीवादळाचा अहेरीत तडाखा; सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम, सुदैवाने जीवितहानी टळली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in Blog
0
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

अहेरी – अहेरी तालुका व दक्षिण गडचिरोली परिसरात अचानक आलेल्या चक्रीवादळाने सुमारे एक तास तांडव करत जनजीवन विस्कळीत केले. या वादळाचा फटका विशेषतः सुरू असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांना बसला.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी साई प्रगट दिनानिमित्त धार्मिक विधी व महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, अचानक आलेल्या वादळामुळे या कार्यक्रमांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला.

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

साई प्रतिष्ठानचे स्वयंसेवक प्रा. सुनील खंडाळे, जाधव सर, करडे सर व भोंगळे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १००० भक्तांसाठी आयोजन करण्यात आले होते; परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ सुमारे २०० भक्तांनाच महाप्रसादाचा लाभ घेता आला.

दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अनेक वैयक्तिक व सार्वजनिक कार्यक्रमांचीही व्यवस्था कोलमडली. वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.

तथापि, या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. वादळानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला असून, काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Tags: Shyam Barse
Previous Post

“अचूक माहिती, प्रगत निफाड!” – जनगणना २०२७ साठी स्वयं नोंदणीचे आवाहन

Next Post

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर; ६३५ नागरिकांचा सहभाग

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
44
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
11
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
9
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
22
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
22
Next Post

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर; ६३५ नागरिकांचा सहभाग

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In