• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“अचूक माहिती, प्रगत निफाड!” – जनगणना २०२७ साठी स्वयं नोंदणीचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
“अचूक माहिती, प्रगत निफाड!” – जनगणना २०२७ साठी स्वयं नोंदणीचे आवाहन
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

निफाड (प्रतिनिधी) – निफाड नगरपरिषद हद्दीत जनगणना २०२७ या राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमास प्रारंभ झाला असून, यंदा ही जनगणना अत्याधुनिक व डिजिटल पद्धतीने राबविण्यात येत आहे. नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून शहराच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन नगरसेवक जावेद शेख यांनी केले आहे.

नगरसेवक जावेद शेख यांनी सांगितले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून शहराच्या भविष्यातील विकास आराखड्याचा आधारस्तंभ आहे. केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारा निधी, पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षणाच्या विविध योजना यांचे अचूक नियोजन जनगणनेतील माहितीवर आधारित असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची अचूक नोंद अत्यंत महत्त्वाची ठरते.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

केंद्र शासनाने नागरिकांसाठी स्वयं जनगणना (Self-Enumeration) ही सुविधा उपलब्ध करून दिली असून, ही प्रक्रिया सोपी, जलद आणि सुलभ आहे. निफाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

अपूर्ण रस्ते व पुलांवर प्रशासनाचा कडक बडगा; राष्ट्रीय महामार्ग विभागाला ‘कारणे दाखवा’ नोटीस

Next Post

चक्रीवादळाचा अहेरीत तडाखा; सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम, सुदैवाने जीवितहानी टळली

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
10
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
15
Next Post

चक्रीवादळाचा अहेरीत तडाखा; सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम, सुदैवाने जीवितहानी टळली

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In