• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

परभणी : प्रतिनिधी

RelatedPosts

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड करण्यात आली आहे. परभणी जिल्हाध्यक्ष अजय भैय्या गव्हाणे तसेच अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रहमान खान पठाण यांच्या शिफारशीवरून ही नियुक्ती करण्यात आली.

मुंबई येथील राष्ट्रवादी भवनात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब आणि सेवादल प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ सावंत यांच्या हस्ते शेख अल्ताफ यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या नियुक्तीबद्दल शेख अल्ताफ यांचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात परभणी शहरात पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Ad 1
Previous Post

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

Next Post

रिसोड शहरात नविन सराफ लाईन ते बबेरवाल चौक रस्तावर वाहतूक कोडी

Related Posts

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी
Blog

ब्रह्मपुरी येथील काँग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात साजरी

November 15, 2026
5
धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम
Blog

धनगर समाजासाठी वधू-वर परिचयाची मोफत सेवा; महाराष्ट्र राज्य धनगर वधू-वर उत्कर्ष महामंडळाचा उपक्रम

November 15, 2026
14
सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत
Blog

सामाजिक बांधिलकी जपत शिरूरकरांचा पुढाकार; आगीत उद्ध्वस्त झालेल्या ‘गणेश टॉईज’ला तीन लाखांची मदत

November 14, 2026
6
वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक
Blog

वीज वाहिनीच्या संपर्काने नागलीच्या पिकाला आग; शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत जळून खाक

November 14, 2026
67
सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी
Blog

सारडे विकास मंचाच्या किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

November 14, 2026
4
लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे
Blog

लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्याची जबाबदारी समाधान पवार यांच्याकडे

November 14, 2026
18
Next Post

रिसोड शहरात नविन सराफ लाईन ते बबेरवाल चौक रस्तावर वाहतूक कोडी

ताज्या बातम्या

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आघाव अध्यापक विद्यालयात वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण उत्साहात सुरू; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 15, 2026
मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

मालेपाडा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी संस्कृतीचा जागर

November 15, 2026
चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

चांदूर रेल्वे येथे बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; आदिवासी समाजाची भव्य पदयात्रा

November 15, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In