• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

टेंभुर्णी ब्रॅंच अंतर्गत सापटणे (टें) गावात संत निरंकारी मिशनचा मानव जागृतीचा संदेश

RelatedPosts

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

आडगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक आमरण उपोषणास सुरवात..

सापटणे (टें), ता. माढा : मुक्त पूर्व दिनानिमित्त संत निरंकारी मिशन, टेंभुर्णी ब्रॅंचच्या वतीने सापटणे (टें) गावात मानव जागृतीचा संदेश देण्यात आला. यावेळी प. आ. सुनील शिंदे जी यांच्या प्रवचनातून मानवता, प्रेम, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देण्यात आला.

प. आ. सुनील शिंदे जी यांनी आपल्या प्रवचनातून मानवी जीवनाचे महत्त्व विशद केले. आध्यात्मिक विचार मांडताना “८४ लाख योनींनंतर मानव जन्म प्राप्त होतो” असे सांगून मिळालेले मानवी जीवन अत्यंत मौल्यवान असून, त्याचा उपयोग मानवसेवा, परोपकार, प्रेम, सद्भावना आणि परमात्म्याच्या स्मरणासाठी करावा, असा संदेश त्यांनी दिला.

जात, धर्म, भाषा व प्रांताच्या भेदभावापलीकडे जाऊन सर्वांनी प्रेमाने व माणुसकीने वागावे. मानवसेवा हेच जीवनाचे खरे सार असून समाजात शांतता, सद्भावना आणि परस्पर प्रेम वाढविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

. संत निरंकारी मिशनचे सर्व अनुयायी उपस्थित मान्यवरांना प. आ. सुनील शिंदे जी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी विचारांचा संदेश देताना—

“मीठी वाणी बोलिये, मन का आपा खोय।
औरन को शीतल करे, आप भी शीतल होय॥”

या विचारातून गोड वाणीने बोलावे, अहंकाराचा त्याग करावा आणि आपल्या मधुर वर्तनाने इतरांना आनंद व शांती द्यावी, असा मौलिक संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.

Previous Post

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

Related Posts

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…
Blog

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
4
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन
Blog

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026
1
आडगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक आमरण  उपोषणास सुरवात..
Blog

आडगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक आमरण उपोषणास सुरवात..

August 16, 2026
35
Blog

रिसोड शहरात नविन सराफ लाईन ते बबेरवाल चौक रस्तावर वाहतूक कोडी

August 16, 2026
0
परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.
Blog

परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.

August 16, 2026
4
प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
Blog

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
34

ताज्या बातम्या

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In