• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

अमळनेर प्रतिनिधी –
दि. 15 ऑगस्ट 2026 : चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर, धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मा. श्री. विठ्ठल भास्कर पाटील (माजी सैनिक) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.कार्यक्रमास मा. श्री. गणेश पंढरीनाथ महाजन (सेवानिवृत्त मुख्याध्यापक), मा. श्री. रघुनाथ सैतान महाजन (सेवानिवृत्त मुख्याध्यापक), मा. श्री. मिलिंद प्रकाश पवार (संचालक, श्रद्धा मेडिकल), मा. श्री. गुणवंत शिवदास पाटील (सेवानिवृत्त मुख्याध्यापक), मा. डॉ. संजीवनी निलेश पाटील (कांताई हॉस्पिटल, पारोळा), मा. श्री. गणेश तापीराम महाजन (माजी कार्यकर्ते, पारोळा), मा. श्री. दादासो समीर भाऊ खाटीक (सामाजिक कार्यकर्ते, शिरसमणी), मा. श्री. शरद वाणी (अध्यक्ष, मेडिकल असोसिएशन, पारोळा), मा. श्री. महेश साळुंखे (उपाध्यक्ष, मेडिकल असोसिएशन, पारोळा), मा. श्री. मुकेश गुजराथी (सचिव, मेडिकल असोसिएशन, पारोळा), मा. श्री. बाळासाहेब पाटील (ज्येष्ठ पत्रकार, पारोळा), मा. श्री. अमोल भामरे (सदस्य, मेडिकल असोसिएशन, पारोळा) तसेच मा. श्री. रोहित पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांची प्रमुख उपस्थिती होती.यानंतर शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, समूहगीत, नृत्य, गायन तसेच कवायतीचे शिस्तबद्ध सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत कार्यक्रमात देशभक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या सुंदर सादरीकरणाला उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद दिली तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि उत्स्फूर्त सहभागाचे विशेष कौतुक केले.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

Previous Post

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

Next Post

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
41
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
14
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
12
Next Post
मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In