• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर; ६३५ नागरिकांचा सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

अकलूज – मा. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, शंकरनगर येथे भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम मा. सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते शिवतेजसिंह मोहिते-पाटील (शिवबाबा) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भगवान धन्वंतरींच्या पूजनाने करण्यात आले. सुरुवातीला हॉस्पिटलचे डीन डॉ. प्रशांत निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

या शिबिरात एकूण ६३५ नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य सेवांचा लाभ घेतला. त्यामध्ये:

  • २३५ जणांनी रक्तदान
  • १५६ जणांचे जनरल तपासणी
  • ६१ ईसीजी
  • ६० नेत्र तपासणी
  • ५८ अस्थिरोग तपासणी
  • २२ एक्स-रे
  • १५ सोनोग्राफी तपासण्या करण्यात आल्या.

यावेळी डॉ. एम. के. इनामदार यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये रेशमाताई अडगळे, मोटार वाहन निरीक्षक संदीप पाटील, शंकर सहकारी साखर कारखान्याचे एमडी स्वरूप देशमुख, तसेच डॉ. अमोल शिंदे, डॉ. समीर दोशी, डॉ. बाहुबली दोशी, डॉ. अमोल माने आणि डॉ. अभिजित राजे भोसले यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला संस्थेचे ट्रस्टी संजय राकले, सहसचिव शिवदास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सत्यजित खताळ यांनी केले, तर प्रशासकीय अधिकारी विक्रमसिंह बागल यांनी आभार प्रदर्शन केले.

या समाजोपयोगी उपक्रमाचे उपस्थितांनी मोठ्या उत्साहात स्वागत करत कौतुक केले.

Previous Post

चक्रीवादळाचा अहेरीत तडाखा; सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम, सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

रवळगावात कडब्याच्या गंजीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शॉर्टसर्किटचा संशय

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
1
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
18
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
4
Next Post
रवळगावात कडब्याच्या गंजीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शॉर्टसर्किटचा संशय

रवळगावात कडब्याच्या गंजीला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शॉर्टसर्किटचा संशय

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In