• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

नाशिक, 15 ऑगस्ट 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सीवायडीए (CYDA) आणि युथ एड फाऊंडेशन यांच्या वतीने नाशिक येथील सीवायडीए कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात सॉफ्ट स्किल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या प्रमाणपत्र वितरण व सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

आडगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक आमरण उपोषणास सुरवात..

महिलांना आवश्यक कौशल्ये, आत्मविश्वास आणि रोजगारासाठीची तयारी उपलब्ध करून देत त्यांना पुढील रोजगार व उपजीविकेच्या संधींसाठी प्रोत्साहित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. योगेश पाटील, व्यवस्थापकीय संचालक, वॉश मित्र प्रा. लि. यांनी केली. कार्यक्रमास सौ. सारिका डफरे, प्रादेशिक संचालक, कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकार; श्री. मिलिंद देशपांडे, मार्गदर्शन अधिकारी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, नाशिक; श्री. मखराम राठोड, प्रभाग समन्वयक, पंचायत समिती, नाशिक; तसेच सौ. कीर्ती जाधव, संस्थापक व अध्यक्षा, कर्तृत्वगण सोशल फाऊंडेशन, नाशिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या निवडक प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रशिक्षणार्थींनी आपले अनुभव व्यक्त करताना, प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगारासाठीची तयारी यामध्ये मोठी सुधारणा झाल्याचे सांगितले.

उपस्थित मान्यवरांनी कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्वावलंबन याबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या सौ. सारिका डफरे यांनी महिलांच्या कौशल्य विकासासोबतच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. अविनाश सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश सोनवणे, हर्ष फपाळ, दिपाली पवार, शामकांत सोनवणे, उर्वशी बोरसे आणि दिपाली भारस्कर यांनी विशेष योगदान दिले.

Previous Post

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

Next Post

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

Related Posts

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश
Blog

13
आडगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक आमरण  उपोषणास सुरवात..
Blog

आडगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक आमरण उपोषणास सुरवात..

August 16, 2026
40
Blog

रिसोड शहरात नविन सराफ लाईन ते बबेरवाल चौक रस्तावर वाहतूक कोडी

August 16, 2026
0
परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.
Blog

परभणी सेवादल शहर जिल्हाध्यक्षपदी शेख अल्ताफ यांची निवड.

August 16, 2026
4
प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
Blog

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
34
Next Post
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

ताज्या बातम्या

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In