• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; माहितीसाठी थेट कारखान्याशी संपर्क साधावा : ओमराजे बोत्रे पाटील

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; माहितीसाठी थेट कारखान्याशी संपर्क साधावा : ओमराजे बोत्रे पाटील
0
SHARES
73
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

ओंकार उद्योग समूहाची सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, या उद्योग समूहाचे तब्बल १७ साखर कारखाने कार्यरत आहेत. या कारखान्यांमध्ये हजारो कामगार कार्यरत असून, उद्योग समूहाने आपल्या विश्वासार्ह कार्यपद्धतीमुळे राज्यासह राज्याबाहेरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.

RelatedPosts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

ओंकार उद्योग समूहाने यंदाच्या हंगामात सुमारे ७५ लाख टन ऊस गाळप केले असून, येणाऱ्या काळात १ कोटी टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्योग समूहाशी लाखो शेतकरी, ऊस वाहतूकदार, मुकादम, ट्रॅक्टर मालक, चालक व ठेकेदार जोडलेले आहेत.

राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करून योग्य नियोजन व सक्षम प्रशासनाच्या माध्यमातून ते यशस्वीपणे चालविण्यात ओंकार उद्योग समूहाला यश आले आहे. याच विश्वासाच्या बळावर उद्योग समूहाचा टर्नओव्हर ६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून, पुढील हंगामात तो ७ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती देण्यात आली.

कारखान्याने आजपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी १८३० कोटी रुपये अदा केले असून, ऊस वाहतूकदारांना ७१० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

याबाबत ओमराजे बोत्रे पाटील यांनी सांगितले की, “ऊस बिलासंदर्भात शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती हवी असल्यास थेट ओंकार उद्योग समूहाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना योग्य माहिती देण्यात येईल.”

चौकट : अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

ओंकार उद्योग समूहाविषयी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही ओमराजे बोत्रे पाटील यांनी दिला.

Previous Post

प्राचार्यपदी प्रवीण बुराण यांची निवड; शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव

Next Post

राज्य कर्मचाऱ्यांसाठी ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ लागू; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
2
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
0
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
0
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
2
मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
76
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
29
Next Post
राज्य कर्मचाऱ्यांसाठी ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ लागू; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य कर्मचाऱ्यांसाठी ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ लागू; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ताज्या बातम्या

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In