• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्राचार्यपदी प्रवीण बुराण यांची निवड; शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
62
VIEWS
Ad 1

अहेरी | प्रतिनिधी

स्थानिक धर्मराव शिक्षण मंडळ, अहेरी संचालित राजमाता राजकुंवरबाई विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्ली येथे सेवाज्येष्ठता निकषानुसार श्री. प्रवीण बुराण यांची प्राचार्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली.

RelatedPosts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

पदभार स्वीकारताना ज्येष्ठ प्राध्यापक प्रभू डोंगरवार सर, प्रा. धोंगडे सर, प्रा. दरवळे सर, श्री. मनोज सुखदेवे सर, श्री. जनार्दन कोठारे सर, धर्मराव विद्यालयाचे ज्येष्ठ बाबू श्री. दानव, तसेच सौ. वंदना उपगनलवार मॅडम आणि शांता सोमनकर उपस्थित होत्या.

प्रवीण बुराण सर हे तालुक्यातील सुप्रसिद्ध क्रीडा शिक्षक म्हणून ओळखले जातात. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे. त्यांच्या निवडीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी अहेरी तालुक्यातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये माजी प्राचार्य महंत सर, माजी प्राचार्य शेख सर, प्राचार्य भोंगळे सर, प्राचार्य सय्यद सर, प्राचार्य महेश वाढई सर, श्री. गिरीश दादा मदेर्लावार सर, श्री. उरेते सर, प्रा. श्याम बारसे, प्रा. विजय उरकुडे, प्रा. सुनील खंडाळे सर, श्री. आटीश सर, श्री. ठेंगरे सर, श्री. गोंगले सर, श्री. दिवसे बाबुजी, श्री. पेचे, श्री. डोर्लीकर, श्री. येरोजवार, श्री. कलकोटवार, श्री. जीवतोडे पाटील आदींचा समावेश आहे.

नवीन जबाबदारीतही प्रवीण बुराण सर यांचे कार्य विद्यार्थीकेंद्रित आणि यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या व आंदोलनाबाबत ऑनलाईन सभेचे आयोजन; विजुक्टा गडचिरोलीचे आवाहन

Next Post

शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; माहितीसाठी थेट कारखान्याशी संपर्क साधावा : ओमराजे बोत्रे पाटील

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
2
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
0
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
0
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
2
मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
76
कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
29
Next Post
शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; माहितीसाठी थेट कारखान्याशी संपर्क साधावा : ओमराजे बोत्रे पाटील

शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; माहितीसाठी थेट कारखान्याशी संपर्क साधावा : ओमराजे बोत्रे पाटील

ताज्या बातम्या

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In