• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 7, 2026
in Blog
0
महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा प्रयत्न करण्याऱ्या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

धाराशिव प्रतिनिधी : महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी धाराशिव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना संबंधित महिलेने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या घटनेत त्या सुमारे ७० टक्के भाजल्या होत्या. घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाने तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

RelatedPosts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला भूविकास बँकेत कर्मचारी होती. बँकेवर प्रशासक नेमण्यात आल्याने त्यांच्या नोकरी आणि थकीत वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. “आम्हाला बँकिंग क्षेत्रात समाविष्ट करा आणि आमचे प्रलंबित वेतन द्या,” अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली होती. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला निवेदनही दिले होते. मात्र, त्यांच्या मागण्यांवर योग्य वेळी निर्णय न झाल्याने त्या मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान, आत्मदहनापूर्वी त्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता, अशीही चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने वेळेत दखल घेतली का, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या दुर्दैवी घटनेनंतर विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात असून, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

गणेगाव-रांजणगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; ग्रामस्थांची तातडीने दुरुस्तीची मागणी

Next Post

रायमोहा ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार उघड; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप

Related Posts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार
Blog

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
5
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;
Blog

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026
8
Blog

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

August 14, 2026
2
जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Blog

जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

August 14, 2026
101
‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण
Blog

‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण

August 14, 2026
15
खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !
Blog

खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !

August 14, 2026
6
Next Post
रायमोहा ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार उघड; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप

रायमोहा ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार उघड; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप

ताज्या बातम्या

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

August 14, 2026
सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In